"शांता श्रीनिवास राव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
डॉ. '''शांता श्रीनिवास राव''' ([[२२ जानेवारी]], [[इ.स. १९२३|१९२३]]:[[बंगळुरू]], [[कर्नाटक]] – [[३ डिसेंबर]], [[इ.स. १९७९|१९७९]]) या एक वैद्यकीय संशोधिका आहेत.
| चौकट_रुंदी =
| नाव =डॉ. शांता श्रीनिवास राव
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक =[[२२ जानेवारी]], [[इ.स. १९२३|१९२३]]
| जन्म_स्थान = [[बंगळुरू]], [[कर्नाटक]]
| मृत्यू_दिनांक = [[३ डिसेंबर]], [[इ.स. १९७९|१९७९]]
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| शिक्षण =
| कॉलेज = टोरॅंटो विद्यापीठ, कॅनडाला
| पेशा = वैद्यकीय
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा = वैद्यकीय संशोधिका
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[हिंदू]]
| जोडीदार =श्रीनिवास सवूर राव
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
 
डॉ. '''शांता श्रीनिवास राव''' ([[२२ जानेवारी]], [[इ.स. १९२३|१९२३]]:[[बंगळुरू]], [[कर्नाटक]] – [[३ डिसेंबर]], [[इ.स. १९७९|१९७९]]) या एक वैद्यकीय संशोधिका आहेत.
 
==व्यक्तिगत जीवन==
Line ५ ⟶ ५९:
 
==वैद्यकशास्त्रज्ञ कारकीर्द==
डॉ. शांता यांना जंतुजीवशास्त्रातील प्रबंधाला १९५३ साली मुंबई विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल केली. १९५६ साली त्यांना कर्करोग संशोधन संस्थेत (सी.आर.आय.) जीवरसायन शास्त्रज्ञ म्हणून नेमण्यात आले. एका वर्षातच भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने त्यांची प्रजनन इंद्रिय विज्ञान (रिप्रॉडक्टिव्ह फिजियॉलॉजी युनिट, आर.पी.यू.) संचाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती केली व त्यांच्या संशोधनकार्याचे महत्त्व ओळखले. कर्करोग संशोधन संस्थेचे निर्देशक डॉ.व.रा. खानोलकर यांनीही त्यांच्या संशोधनकार्याला प्रोत्साहन दिले. आर.पी.यू.च्या मुख्य डॉ. शांता राव आणि कुटुंबनियोजन संचाच्या (कॉन्ट्रासेप्टिव्ह टेस्टिंग युनिट, सी.टी.यू.) डॉ. केतायून वीरकर यांनी एकत्र येऊन, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या आधिपत्याखाली १९७० साली प्रजनन संशोधन संस्थेची (इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शन, आय.आर.आर.) सध्याचे नाव राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, एन.आय.आर.आर.एच.) स्थापना केली. डॉ. शांता राव यांनी मुख्यत्वेकरून प्रतिकार-जीवशास्त्रात (इम्युनोलॉजी) सातत्याने संशोधन केले. त्यांनी गोनॅडोटॉपीन्स या (हार्मोन्सना) विकरांना प्रतिबंध करणारी प्रतिपिंडे (अ‍ॅन्टिबॉडी) तयार करण्याच्या शरीराच्या क्षमतेचा शोध घेतला. तसेच शुक्रजंतूचे प्रतिपिंड माणसाच्या शरीरात आढळल्यास वंध्यत्व येऊ शकते, हे दाखवून दिले. डॉ. शांता रावांनी इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ रिप्रॉडक्शन अ‍ॅन्ड एन्डोक्रायनॉलॉजी (आय.एस.एस.आर.ई.) ची स्थापना १९७१ साली केली. त्यामुळे प्रजनन स्वास्थ्य आणि कुटुंबनियोजन या क्षेत्रात कार्य करण्यास तरुण रक्ताला वाव मिळत गेली. त्यांच्या हाताखाली तीसपेक्षा जास्त शिष्यांनी एम.एस्सी./डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांचे शंभरहून अधिक प्रबंध राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यू.एच.ओ.) जिनिव्हा, तेल अविव विद्यापीठीय वैद्यकीय शाळा, इस्रायल; आंतरराष्ट्रीय इम्युनॉलॉजी सोसायटी, बल्गेरिया अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवर त्या सल्लागार होत्या. त्या ‘कॉन्ट्रासेप्शन’ या अमेरिकन नियतकालिकाच्या, तसेच ‘युनायटेड नेशन्सच्या इकनॉमिक आणि सोशल कमिशन फॉर एशिया आणि पॅसिफिक’च्या संपादकीय मंडळात होत्या. १९७७ साली त्या संस्थेच्या संचालक झाल्या. त्याच सुमारास त्यांनी नालासोपार्‍याजवळ ससुनागर येथे ४० एकर जागा घेतली, तेथे आता माकडांवर संशोधन करण्यासाठी ‘नॅशनल सेंटर फॉर प्राइमेट ब्रीडिंग ॲंड रिसर्च’ ची स्थापना होत आहे.
 
==सन्मान व पुरस्कार==