"स्नेहलता देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = डॉ. स्नेहलता शामराव देशमुख
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = [[३० डिसेंबर]], [[इ.स.१९३८|१९३८]]
| जन्म_स्थान = [[अहमदनगर]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| शिक्षण = जी.एस.
| कॉलेज =
| पेशा = समाजसेविका
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[हिंदू]]
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील = डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार = डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, १९९८, ‘धन्वंतरी पुरस्कार’, २००५.
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
{{बदल}}
डॉ. '''स्नेहलता शामराव देशमुख''' यांचा जन्म [[३० डिसेंबर]], [[इ.स.१९३८|१९३८]] रोजी महाराष्ट्रातील [[अहमदनगर]] येथे झाला.
==व्यक्तिगत जीवन==
डॉ. स्नेहलता लहानपणापासून त्यांच्या स्वभावात जिद्द आणि मेहनती वृत्ती हे गुण होते. रांगोळी, एम्ब्रॉयडरी, ड्रॉईंग-पेन्टिंग, गाणी ह्या सर्व कला त्या अवगत होत्या. गाण्याची आवडही आईकडून त्यांच्याकडे आली आणि जीवनाकडे बघण्याचा सारा दृष्टिकोन आणि जीवनातील सारी ध्येये व स्वप्ने त्यांना वडिलांकडून प्राप्त झाली होती. त्यांचे वडील दिलरुबा वाजवत असे. स्नेहलताबाईंचे वडील म्हणजे डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर हे शस्त्रक्रियेची (सर्जरीची) पदवी प्राप्त केलेले उत्तम डॉक्टर होते. मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणारा एक कुशल वैद्यकीय प्रशासक होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून स्नेहलताबाईंनी यशाची आणखी उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.com/editorial/manasa/articleshow/12806328.cms|शीर्षक=डॉ.स्नेहलता देशमुख|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2020-03-27}}</ref>
==शिक्षण==
डॉ. स्नेहलताबाईंचे शालेय शिक्षण व इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीची मुलींची शाळा व रुइया महाविद्यालयातून झाले. त्यानंतर त्यांनी जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.बी.बी.एस.ला त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आल्या व पुढच्या शस्त्रक्रियेच्या शिक्षणासाठी हक्काने टाटा रुग्णालयामध्ये गेल्या. पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आला; कारण त्या वेळी कर्करोगावरच्या शस्त्रक्रियेसाठी मुलींना प्रवेश देण्यात येत नसे. स्नेहलताबाईंनी बराच संघर्ष केला; पण त्यांना यश आले नाही. अखेरीस त्यांनी जी.एस.मध्ये अर्भकांवरच्या शस्त्रक्रियेमध्ये पुढचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर एक विख्यात शल्यविशारद म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातले अनेक मानसन्मानही प्राप्त झाले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.worldcat.org/oclc/71801429|title=The cloister's pale : a biography of the University of Mumbai|last=Ṭikekara, Aruṇa, 1944-2016.|date=2006|publisher=Popular Prakashan|others=University of Bombay., University of Mumbai.|isbn=81-7991-293-0|edition=2nd ed., updated and rev|location=Mumbai|oclc=71801429}}</ref>
 
==पुरस्कार==
*‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, १९९८.
*‘धन्वंतरी पुरस्कार’, २००५.
== वैद्यकीय प्रवास==
वयाच्या पन्नाशीच्या आसपास त्यांनी वैद्यकीय प्रशासकाच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी खास दिल्लीला जाऊन वैद्यकीय प्रशासनाचा (हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रम पूर्ण केला. १९९० साली त्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, म्हणजे ज्या रुग्णालयाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या वडिलांनी ‘वैद्यकीय अधिक्षक’ म्हणून प्रशासकीय घडी बसवली होती, तिथेच त्या अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्या. आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी रुग्णांना व डॉक्टरांना आवश्यक सुविधा निर्माण करण्याकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या कार्यकाळात तिथल्या ‘रिसर्च सोसायटी’च्या कामाला खास प्राधान्य होते. ‘स्तन्य दुधा’ची दुग्धपेढी निर्माण करण्यात त्यांचा पुढाकार होता. ज्या मातांना वैद्यकीय कारणांमुळे आपल्या नवजात अर्भकाला दूध पाजता येत नाही, त्यांना ही ‘दुग्धपेढी’ हे एक वरदान आहे. नवजात अर्भकांच्या पाठीवर आवाळू (एक प्रकारची गाठ) असण्याचे प्रमाण धारावीच्या झोपडपट्टीत खूप होते. स्नेहलताबाईंच्या कार्यकाळात लो. टिळक रुग्णालयामधील डॉक्टरांनी या प्रश्‍नावर काम केले व मातांच्या शरीरातील ‘फॉलिक अ‍ॅसिड’च्या कमतरतेमुळे हे घडते, असे सिद्ध केले. त्यानंतर धारावीत गर्भवती महिलांना ‘फॉलिक अ‍ॅसिड’साठीच्या गोळ्या वाटण्यात येऊ लागल्या. त्यामुळे या समस्येचे मोठ्या प्रमाणात निराकरण झाले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.worldcat.org/oclc/1109971904|title=Gandhi@150|last=compiled & edited by Rajan Welukar|isbn=978-93-88423-65-6|edition=First Jaico impression|location=Mumbai|oclc=1109971904}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Al-Wali|first=Walid|last2=Deshmukh|first2=Anand|date=2018-06-18|title=Everyone should be encouraged to engage with quality improvement|url=http://dx.doi.org/10.1136/bmj.k2600|journal=BMJ|pages=k2600|doi=10.1136/bmj.k2600|issn=0959-8138}}</ref>
Line २० ⟶ ७१:
*तंत्रयुगातील उमलती मने
*अरे संस्कार संस्कार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bookganga.com/eBooks/Home|शीर्षक=BookGanga - Creation {{!}} Publication {{!}} Distribution|संकेतस्थळ=www.bookganga.com|अॅक्सेसदिनांक=2020-03-27}}</ref>
 
==पुरस्कार==
*‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, १९९८.
*‘धन्वंतरी पुरस्कार’, २००५.
 
==संदर्भ==