"रामनवमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Ramnavmi shobhayatra2.JPG|250px|thumb|रामनवमीची मिरवणूक]]
 
[[चैत्र शुद्ध नवमी]] हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्यासमजले गेलेल्यागेलेले [[श्रीराम|रामाचाश्री राम]] यांचा जन्म झाला. हा दिवस '''रामनवमी''' म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.श्री रामाच्यारामांच्या चित्रास वा [[मूर्ती|मूर्तीस]] इतर [[हार|हारांसमवेतच]] [[गाठी]]पण घालतात.श्री रामाचीरामांची पूजा करताना त्यालात्यानां करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्रीरामालाश्री रामांना हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामालाश्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून [[प्रसाद]] वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.
 
रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन,कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.
 
[[चित्र:Ramapanchayan, Raja Ravi Varma (Lithograph).jpg|250px|thumb|श्रीरामपंचायतन - राजा रवि वर्म्याचे एक कल्पनाचित्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रामनवमी" पासून हुडकले