"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
संदर्भ जोडला
ओळ १७:
*२१ मार्च रोजी, १२ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामध्ये मुंबईमधील ८, पुण्यामधील २, कल्याण आणि यवतमाळमधील प्रत्येकी एक ह्या रुग्णांचा ह्यात समावेश आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/coronavirus-maharashtra-test-positive-cases-covid19-1658270-2020-03-21|शीर्षक=64 coronavirus cases in Maharashtra: Airport staffer, woman test positive for Covid-19|last=MumbaiMarch 21|पहिले नाव=Mustafa Shaikh|last2=March 21|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 20:16}}</ref>
*२२ मार्च रोजी, मुंबईतील ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू नोंदवण्यात आला. हा राज्यातील दुसरा मृत्यू होता. त्या दिवशी मुंबईतील ६ आणि पुण्यातील ४ अशा १० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/another-covid-19-patient-dies-in-mumbai-maha-toll-reaches-2/articleshow/74756605.cms|शीर्षक=Another COVID-19 patient dies in Mumbai; Maha toll reaches 2|date=2020-03-22|work=The Economic Times|access-date=2020-04-01}}</ref>
*२३ मार्च रोजी, फिलिपिन्सची नागरिक असलेली एक व्यक्ती मुंबईत मृत्युमुखी पडली. पण राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण मूत्रपिंडे निकामी होणे, असे निश्चित केले. मुंबईतील १३, सांगलीतील ४, ठाण्यातील ३, पुणे, वसई, सातारा येथील प्रत्येकी १ अशा १३ व्यक्तींची भर पडल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर पोचली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.freepressjournal.in/mumbai/coronavirus-in-mumbai-state-worst-hit-with-97-virus-positive-cases|शीर्षक=Coronavirus Update: Confirmed cases in Maharashtra rises to 97|संकेतस्थळ=Free Press Journal|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref>
*२४ मार्च रोजी, राज्यात नवीन १० रुग्ण ( मुंबईत ५, पुण्यात ३, आणि सातारा तसेच अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकी १) आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त लोकांची संख्या १०७ झाली. याच दिवशी युएइमधून मुंबईत आलेला एक अहमदाबादचा कोरोनाबाधित रुग्ण मृत्यूमुखी पडल्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या तीनवर पोचली.
*२५ मार्च रोजी, महाराष्ट्रातील बाधित रुग्णाची संख्या १२२ झाली. यात सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 5 जण आणि मुंबईतील 10 जणांचा समावेश होता.