"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संदर्भ जोडला खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
संदर्भ जोडला |
||
ओळ १५:
*१९ मार्च रोजी, महाराष्ट्रात अजून तीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामध्ये लंडनहून मुंबईला परतलेल्या महिला, दुबईहून परतलेल्या अहमदनगर आणि उल्हासनगर येथील दोन व्यक्ती ह्यांचा सामावेश आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/news/national/other-states/three-more-test-positive-maharashtra-tally-is-48/article31112976.ece|शीर्षक=Three more test positive, Maharashtra tally is 48|last=Shelar|first=Jyoti|date=2020-03-20|work=The Hindu|access-date=2020-04-01|language=en-IN|issn=0971-751X}}</ref>
*20 मार्च रोजी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील प्रत्येकी एक अशा एकूण तीन कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली. ह्याच दिवशी पाच रुग्ण पूर्णतः बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/coronavirus-in-india-3-more-test-positive-for-covid-19-maharashtra-total-now-52-1657834-2020-03-20|शीर्षक=Coronavirus in India: 3 more test positive for Covid-19, Maharashtra total now 52|last=MumbaiMarch 20|पहिले नाव=Kiran Tare|last2=March 20|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 14:40}}</ref>
*२१ मार्च रोजी, १२ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामध्ये मुंबईमधील ८, पुण्यामधील
*२२ मार्च रोजी, मुंबईतील ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू नोंदवण्यात आला. हा राज्यातील
*२३ मार्च रोजी, फिलिपिन्सची नागरिक असलेली एक व्यक्ती मुंबईत मृत्युमुखी पडली. पण राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण मूत्रपिंडे निकामी होणे, असे निश्चित केले. मुंबईतील १३, सांगलीतील ४, ठाण्यातील ३, पुणे, वसई, सातारा येथील प्रत्येकी १ अशा १३ व्यक्तींची भर पडल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर पोचली.
*२४ मार्च रोजी, राज्यात नवीन १० रुग्ण ( मुंबईत ५, पुण्यात ३, आणि सातारा तसेच अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकी १) आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त लोकांची संख्या १०७ झाली. याच दिवशी युएइमधून मुंबईत आलेला एक अहमदाबादचा कोरोनाबाधित रुग्ण मृत्यूमुखी पडल्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या तीनवर पोचली.
|