"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १५:
*१९ मार्च रोजी, महाराष्ट्रात अजून तीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामध्ये लंडनहून मुंबईला परतलेल्या महिला, दुबईहून परतलेल्या अहमदनगर आणि उल्हासनगर येथील दोन व्यक्ती ह्यांचा सामावेश आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/news/national/other-states/three-more-test-positive-maharashtra-tally-is-48/article31112976.ece|शीर्षक=Three more test positive, Maharashtra tally is 48|last=Shelar|first=Jyoti|date=2020-03-20|work=The Hindu|access-date=2020-04-01|language=en-IN|issn=0971-751X}}</ref>
*20 मार्च रोजी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील प्रत्येकी एक अशा एकूण तीन कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली. ह्याच दिवशी पाच रुग्ण पूर्णतः बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/coronavirus-in-india-3-more-test-positive-for-covid-19-maharashtra-total-now-52-1657834-2020-03-20|शीर्षक=Coronavirus in India: 3 more test positive for Covid-19, Maharashtra total now 52|last=MumbaiMarch 20|पहिले नाव=Kiran Tare|last2=March 20|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 14:40}}</ref>
*२१ मार्च रोजी, १२ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामध्ये मुंबईमधील ८, पुण्यामधील 2, कल्याण आणि यवतमाळमधील प्रत्येकी 1 ह्या रुग्णांचा ह्यात समावेश आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/coronavirus-maharashtra-test-positive-cases-covid19-1658270-2020-03-21|शीर्षक=64 coronavirus cases in Maharashtra: Airport staffer, woman test positive for Covid-19|last=MumbaiMarch 21|पहिले नाव=Mustafa Shaikh|last2=March 21|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 20:16}}</ref>
*२२ मार्च रोजी, मुंबईतील ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू नोंदवण्यात आला. हा राज्यातील दुसर्या मृत्यू होता. त्या दिवशी मुंबईतील 6 आणि पुण्यातील ४ अशा १० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली.
*२३ मार्च रोजी, फिलिपिन्सची नागरिक असलेली एक व्यक्ती मुंबईत मृत्युमुखी पडली. पण राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण मूत्रपिंडे निकामी होणे, असे निश्चित केले. मुंबईतील १३, सांगलीतील ४, ठाण्यातील ३, पुणे, वसई, सातारा येथील प्रत्येकी १ अशा १३ व्यक्तींची भर पडल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर पोचली.