"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ११:
*१५ मार्चला, रशिया आणि कझाकिस्तानला जाऊन आलेली औरंगाबादची एक महिला कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/maharashtra-woman-tests-positive-for-coronavirus-in-aurangabad-1655719-2020-03-15|शीर्षक=Maharashtra: Woman tests positive for coronavirus in Aurangabad|last=MumbaiMarch 15|पहिले नाव=Press Trust of India|last2=March 15|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 12:55}}</ref> या दिवशी महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 32 वर पोचली.याच दिवशी दुबई, जपान असा प्रवास करून आलेली एक व्यक्ती पिंपरी चिंचवड मध्ये बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.livemint.com/news/india/one-more-positive-coronavirus-case-reported-from-maharashtra-11584339269314.html|शीर्षक=One more positive coronavirus case reported from Maharashtra|दिनांक=2020-03-16|संकेतस्थळ=Livemint|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref>
*१६ मार्चला, मुंबईमध्ये, एका तीन वर्ष्याच्या मुलासह महिला बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.livemint.com/news/india/coronavirus-four-new-cases-in-maharashtra-patient-count-rises-to-37-11584343809195.html|शीर्षक=Coronavirus: Four new cases in Maharashtra, patient count rises to 37|last=Thomas|पहिले नाव=Tanya|दिनांक=2020-03-16|संकेतस्थळ=Livemint|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref> यवतमाळमध्ये विलगीकरण केलेल्या एक महिला बाधीत असल्याचे स्पष्ट झाले; पुण्यामधील अजून एका व्यक्ती सह या दिवशीचा आकडा ३७ वर पोहोचला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/yavatmal-woman-tests-ve-total-now-39-in-maha/articleshow/74652486.cms|शीर्षक=Yavatmal woman tests +ve for coronavirus; total count now 39 in Maharashtra {{!}} Nagpur News - Times of India|last=Mar 16|पहिले नाव=TNN {{!}} Updated:|last2=2020|संकेतस्थळ=The Times of India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=15:51}}</ref>
*१७ मार्च रोजी, महाराष्ट्रात पहिल्या कोरोना बाधीत व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hindustantimes.com/mumbai-news/coronavirus-patient-64-dies-in-mumbai-third-death-in-india/story-ABgqt3fZm6gBESgYokTXfP.html|शीर्षक=Coronavirus patient, 64, dies in Mumbai; third death in India|दिनांक=2020-03-17|संकेतस्थळ=Hindustan Times|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref> मुंबईतील कस्तूरबा हॉस्पिटल मध्ये चौसष्ठ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा मृत्यू झाला. अमेरिकेहून परत आलेल्या मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथील व्यक्ती कोरोना बाधीत असल्याची नोंद झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.dnaindia.com/india/report-covid-19-outbreak-no-of-positive-coronavirus-cases-in-india-rises-to-139-highest-in-maharashtra-2817572|शीर्षक=COVID-19 Outbreak: No. of positive coronavirus cases in India rises to 139, highest in Maharashtra|दिनांक=2020-03-17|संकेतस्थळ=DNA India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref>
*१८ मार्च रोजी, विशीत असलेल्या फ्रान्स आणि नेदरलंड येथे जाऊन आलेली पुण्यातील महिलेला कोरोना बधा असल्याची स्पष्ट झाले. ६८ वर्षाच्या मुंबईतील महिलेला कोरोना बधा असल्याची स्पष्ट झाले. पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला असल्यामुळे त्या दिवशीची राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ४५ वर जाऊन पोहोचली.
*१९ मार्च रोजी, महाराष्ट्रात अजून तीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामध्ये लंडनहून मुंबईला परतलेल्या महिला, दुबईहून परतलेल्या अहमदनगर आणि उल्हासनगर येथील दोन व्यक्ती ह्यांचा सामावेश आहे.