"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
संदर्भ जोडला.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १०:
*१४ मार्चला नागपूरमधील पहिल्या व्यक्तीबरोबर अमेरिकेला प्रवास केलेली अजून एक व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे चाचणीमध्ये निदर्शनास आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/1-more-tests-positive-coronavirus-nagpur-total-cases-maharashtra-20-1655534-2020-03-14|शीर्षक=1 more tests positive of coronavirus in Nagpur, total cases in Maharashtra rise to 20|last=NagpurMarch 14|पहिले नाव=Press Trust of India|last2=March 14|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 16:45}}</ref> मुंबईमध्ये १ आणि जवळच्याच वाशी, कामोठे, कल्याणमध्येदेखील एक एक असे एकूण ३ कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले. दुबईमधून परतलेल्या दोन यवतमाळच्या व्यक्ती कोरोना चाचणीमध्ये कोरोनाग्रस्त असल्याचे निदर्शनास आले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/news/national/other-states/coronavirus-two-more-test-positive-in-yavatmal-maharashtra-count-rises-to-26/article31069249.ece|शीर्षक=Coronavirus {{!}} Two more test positive in Yavatmal; Maharashtra count rises to 26|date=2020-03-14|work=The Hindu|access-date=2020-04-01|others=PTI|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये नवीन ५ करोना बाधीत रुग्ण आढळले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.newsonair.com/Main-News-Details.aspx?title=Five-persons-tested-positive-for-the-coronavirus-in-Pimpri-Chinchwad-near-Pune-in-Maharashtra&id=383010|शीर्षक=Five persons tested positive for the coronavirus in Pimpri-Chinchwad near Pune in Maharashtra|संकेतस्थळ=www.newsonair.com|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref>
*१५ मार्चला, रशिया आणि कझाकिस्तानला जाऊन आलेली औरंगाबादची एक महिला कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/maharashtra-woman-tests-positive-for-coronavirus-in-aurangabad-1655719-2020-03-15|शीर्षक=Maharashtra: Woman tests positive for coronavirus in Aurangabad|last=MumbaiMarch 15|पहिले नाव=Press Trust of India|last2=March 15|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 12:55}}</ref> या दिवशी महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 32 वर पोचली.याच दिवशी दुबई, जपान असा प्रवास करून आलेली एक व्यक्ती पिंपरी चिंचवड मध्ये बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.livemint.com/news/india/one-more-positive-coronavirus-case-reported-from-maharashtra-11584339269314.html|शीर्षक=One more positive coronavirus case reported from Maharashtra|दिनांक=2020-03-16|संकेतस्थळ=Livemint|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref>
*१६ मार्चला, मुंबईमध्ये, एका तीन वर्ष्याच्या मुलासह महिला बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.livemint.com/news/india/coronavirus-four-new-cases-in-maharashtra-patient-count-rises-to-37-11584343809195.html|शीर्षक=Coronavirus: Four new cases in Maharashtra, patient count rises to 37|last=Thomas|पहिले नाव=Tanya|दिनांक=2020-03-16|संकेतस्थळ=Livemint|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref> यवतमाळमध्ये विलगीकरण केलेल्या एक महिला बाधीत असल्याचे स्पष्ट झाले; पुण्यामधील अजून एका व्यक्ती सह या दिवशीचा आकडा ३७ वर पोहोचला.
*१७ मार्च रोजी, महाराष्ट्रात पहिल्या कोरोना बाधीत व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील कस्तूरबा हॉस्पिटल मध्ये चौसष्ठ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा मृत्यू झाला. अमेरिकेहून परत आलेल्या मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथील व्यक्ती कोरोना बाधीत असल्याची नोंद झाली.
*१८ मार्च रोजी, विशीत असलेल्या फ्रान्स आणि नेदरलंड येथे जाऊन आलेली पुण्यातील महिलेला कोरोना बधा असल्याची स्पष्ट झाले. ६८ वर्षाच्या मुंबईतील महिलेला कोरोना बधा असल्याची स्पष्ट झाले. पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला असल्यामुळे त्या दिवशीची राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ४५ वर जाऊन पोहोचली.