"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ८:
* ११ मार्च २०२० रोजी, पुण्यातील दाम्पत्याच्या संपर्कात आलेले 2 लोक मुंबईमध्ये कोरोना बाधीत असल्याचे चाचणीमध्ये निदर्शनास आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.livemint.com/news/india/coronavirus-update-two-test-positive-in-mumbai-total-cases-in-state-rise-to-7-11583935531786.html|शीर्षक=Coronavirus update: Two test positive in Mumbai, total cases in state rise to 7|दिनांक=2020-03-11|संकेतस्थळ=Livemint|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref> याच दिवशी अमेरिकेतून परतलेले पुण्यामध्ये आणखी ३, नागपूर मध्ये 1 कोरोनाग्रस्त असल्याचे चाचणी मध्ये स्पष्ट झाले. करोना बाधितांची संख्या ११ वर पोचली.
* १३ मार्चला, नागपूरमधील बाधीत व्यक्तीची पत्नी आणि मित्र हे देखील विषाणूमुळे बाधीत असल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकेतून परतलेल्या एका व्यक्तीसह, पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा १० वर पोचला.याच दिवशी अहमदनगरमध्ये दुबईमधून परतलेल्या एका व्यक्तीलाही लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/2-more-test-positive-for-coronavirus-in-nagpur-maharashtra-count-now-16/articleshow/74611718.cms|शीर्षक=2 more test positive for coronavirus in Nagpur; Maharashtra count now 17|date=2020-03-14|work=The Economic Times|access-date=2020-04-01}}</ref>
*१४ मार्चला नागपूरमधील पहिल्या व्यक्तीबरोबर अमेरिकेला प्रवास केलेली अजून एक व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे चाचणीमध्ये निदर्शनास आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/1-more-tests-positive-coronavirus-nagpur-total-cases-maharashtra-20-1655534-2020-03-14|शीर्षक=1 more tests positive of coronavirus in Nagpur, total cases in Maharashtra rise to 20|last=NagpurMarch 14|पहिले नाव=Press Trust of India|last2=March 14|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 16:45}}</ref> मुंबईमध्ये १ आणि जवळच्याच वाशी, कामोठे, कल्याणमध्येदेखील एक एक असे एकूण ३ कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले. दुबईमधून परतलेल्या दोन यवतमाळच्या व्यक्ती कोरोना चाचणीमध्ये कोरोनाग्रस्त असल्याचे निदर्शनास आले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/news/national/other-states/coronavirus-two-more-test-positive-in-yavatmal-maharashtra-count-rises-to-26/article31069249.ece|शीर्षक=Coronavirus {{!}} Two more test positive in Yavatmal; Maharashtra count rises to 26|date=2020-03-14|work=The Hindu|access-date=2020-04-01|others=PTI|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये नवीन ५ करोना बाधीत रुग्ण आढळले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.newsonair.com/Main-News-Details.aspx?title=Five-persons-tested-positive-for-the-coronavirus-in-Pimpri-Chinchwad-near-Pune-in-Maharashtra&id=383010|शीर्षक=Five persons tested positive for the coronavirus in Pimpri-Chinchwad near Pune in Maharashtra|संकेतस्थळ=www.newsonair.com|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref>
*१५ मार्चला, रशिया आणि कझाकिस्तानला जाऊन आलेली औरंगाबादची एक महिला कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले. या दिवशी महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 32 वर पोचली.याच दिवशी दुबई, जपान असा प्रवास करून आलेली एक व्यक्ती पिंपरी चिंचवड मध्ये बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.
*१६ मार्चला, मुंबईमध्ये, एका तीन वर्ष्याच्या मुलासह महिला बाधीत असल्याचे स्पष्ट झाले. यवतमाळमध्ये विलगीकरण केलेल्या एक महिला बाधीत असल्याचे स्पष्ट झाले; पुण्यामधील अजून एका व्यक्ती सह या दिवशीचा आकडा ३७ वर पोहोचला.