"ज्योतिष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सिध्दान्त, संहिता व होरा याची थोडक्यात माहिती.
ओळ १७:
 
== १. सिद्धान्त ==
‘सिध्दान्त’ या विभागात प्रामुख्याने ग्रहगणित आहे. ग्रहांची स्थिती संवत्सर, अयन, मास, व कालनिर्णय या विषयांचा सिध्दान्तामध्ये समावेश केला आहे.
 
== २. संहिता ==
‘संहिता’ या विभागात प्रामुख्याने नक्षत्र मालेतील ग्रहांची भ्रमणे, ग्रहणे वैगरे गोष्टींचा विचार केला जातो. तसेच यागोष्टींवरून शुभाशुभ फले व मुहूर्त विचार हे विषय यात सामावलेले आहेत.
 
== ३. होरा ==
‘होरा’ या विभागात प्रामुख्याने मनुष्याच्या जन्मकालच्या ग्रहस्थितीवरून शुभाशुभ फले याचा विचार केला जातो. याला ‘जातक विभाग’ असेही म्हणतात.
 
== सिद्धान्त ज्योतिष:- ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्योतिष" पासून हुडकले