"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७०:
==आहारातील महत्वाचे अन्न घटक==
#'''कर्बोदके''': शरीराच्या विविध कार्यासाठी उर्जा देण्याचे काम कर्बोदके करतात. जास्त प्रमाणात कर्बोदकांचे सेवन केल्यास लट्ठपणा येतो, कमी प्रमाणात सेवन केल्यास अशक्तपणा येतो.सर्व प्रकारचे तृणधान्य, बटाटे, रताळे, फळ , गुळ ,साखर, [[मध]], [[गहू]], [[बाजरी]], [[मका]], [[तांदूळ]] , [[ज्वारी]], [[साबूदाणा|साबुदाणा]],[[भगर]] व अन्य उपवासाचे पदार्थ.
#'''प्रथिने''' : स्नायुंच्या बळकटी साठी व शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते.सर्व प्रकारच्या [[डाळ|डाळी]], [[कडधान्ये]], मांस , अंडी यातून मिळते
#'''जीवनसत्वे''': प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, [[हार्मोन्स]] आणि enzymes च्या विकासासाठी आवश्यक असतात. सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळ यातून जीवनसत्वे मिळतात.
#'''खनिजे''' : [[लोह]], [[कॅल्शियम]] हि [[खनिज|खनिजे]] मानवाच्या वाढीसाठी सहाय्य करतात. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत मिळते. कॅल्शियम हाडांच्या व दातांच्या वाआधीसाठी व आरोग्यासाठी आवश्यक आसते.
 
==जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार==
*'''“अ” जीवनसत्व:''' “अ” जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो.
<p>उपाय :यासाठी बाळ ५ वर्षाचे होईपर्यंत “अ” जीवनसत्वाचा डोस” दर ६ महिन्यांनी दिला जावा. दैनंदिन आहार्त हिरव्या पालेभाज्या विशेषत: शेवग्याचा पाला, [[पालक]] [[मेथी]], इत्यादी पाले भाज्यांचा समावेश असावा. तसेच रंगीत फळे उदा. [[गाजर]], tomato, पापी, [[आंबा]] भोपळा यांचा समावेश आहारात असावा. मांस , अंडी, प्राण्यांचे यकृत यात “अ” जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते.</p>
*'''“ड” जीवनसत्व :''' “ड” जीवनसत्वाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात. मुडदूस हा आजार होतो. यात बाळाचे कपाळ मोठे होते, घाम जास्त येतो, बाळाची शारीरक वाढ होत नाही, सांधे सुजल्यासारखे दिसतात, बाळ वर्षाचे होऊन गेले तरी उभे राहू शकत नाही , त्याचे चालण्याचे वय लांबते, छातीच्या फासळ्या व पायांना बाक येतो, पोट मोठे दिसते.
<p>उपाय: दुध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादी आहार सुरु करणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाला ठेवणे. आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने “ड” जीवनसत्वाची पुडी दुधातून द्यावी. व “ड” जीवनसत्वाचा डोसा ६ महिन्यातून एकदा द्यावा</p>
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले