"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४४:
==उपाय योजना==
कुपोषण होऊ नये यासाठी बाळाचे पूर्ण पोषण होणे गरजेचे आहे. म्हणजेच कुपोषण टाळता आले पाहिजे , यासाठी पुढील उपाय योजना करता येतील
#मुलीचे लहान वयात [[लग्न]] करू नये. पहिले [[गर्भारपणा|बाळंतपण]] वयाच्या २०व्या वर्षानंतर झाले पाहिजे
#गरोदरपणात आईची काळजी घेतली गेली पाहिजे. अतिश्रम नको, सकस आहार मिळाला पाहिजे, तसेच आवश्यकतेनुसार अंगणवाडीतील पोषक आहार देखील मिळाला पाहिजे. आवश्यकतेनुसार पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे.
#जवळच्या सरकारी किंवा खाजगी दावाखानायातच बाळांतपण झाले पाहिजे. [[भारत]] सरकारच्या RCH पोर्टलवर मातेची नोंदणी झाली पाहिजे.
#बाळाच्या जन्माच्या पहिल्या एक तासात मातेचे पहिले चिकाचे [[दूध|दुध]] बाळाला दिले गेले पाहिजे . हे बाळाचे पहिले [[लसीकरण]] आहे. या दुधामुळे बाळाची [[रोगप्रतिकारशक्ती|रोगप्रतिकार]] शक्ती वाढण्यास मदत होते.
#यानंतर बाळ ६ महिन्याचे होई पर्यंत फक्त मातेचे दूधच बाळाला दिले गेले पाहिजे. किमान ८ ते १० वेळा [[स्तनपान]] केले गेले पाहिजे. बाळाचे कपडे, बाळाची झोपण्याची जागा स्वच्छ ठेवावी.
#[[घरटे|घर]] , परिसर स्वच्छ ठेवावा.
#६ महिन्या नंतर बाळाला देण्याचा आहार तयार करताना हात स्वच्छ धुणे बाळाला खाऊ घालताना हात स्वच्छ करावे. अन्न ताजे दिले पाहिजे.
#६ महिने ते १ वर्षाच्या बाळाला दर दोन तासांनी किंवा बाळाच्या मागणी नुसार पूरक आहार दिला गेला पाहिजे. गोड खिरी, भाताची भरड किंवा डाळीचे वरण देताना त्यात तेलाचा व तुपाचा भरपूर वापर केला पाहिजे.
ओळ ६०:
#मुलगा मुलगी भेदभाव न करता प्रत्येक बालकाचे पोषण व्यवस्थित झाले पाहिजे
#मुलांच्या खाण्यात सर्व पोषक घटक असले पाहिजेत याकडे लक्ष द्यावे
#शक्य असल्यास मुलांना [[मांस]] , [[अंडी]] खाण्यास द्यावी.
#बाळाची भूक कमी झाली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या , घरगुती उपाय करू नये
#बाळाला शक्यतो कोरडे [[अन्न]] देऊ नये, पचण्यास त्रास होऊ शकतो.
#जसे बाळ अशक्त होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे तशीच बाळ लट्ठ होणार नाही यासाठी पण काळजी घेतली पाहिजे. बाळाला फक्त घरी तयार केलेलेच अन्न खायला घातले पाहिजे.
#मुलांचा पुरेसे खेळणे झाले पाहिजे, त्यामुळे बाळाची शारीरिक व मानसिक वाढ व्यवस्थित होण्यास मदत होते.
ओळ ६९:
 
==आहारातील महत्वाचे अन्न घटक==
#'''कर्बोदके''': शरीराच्या विविध कार्यासाठी उर्जा देण्याचे काम कर्बोदके करतात. जास्त प्रमाणात कर्बोदकांचे सेवन केल्यास लट्ठपणा येतो, कमी प्रमाणात सेवन केल्यास अशक्तपणा येतो.सर्व प्रकारचे तृणधान्य, बटाटे, रताळे, फळ , गुळ ,साखर, [[मध]], [[गहू]], [[बाजरी]], मका, तांदूळ , ज्वारी, साबुदाणा,भगर व अन्य उपवासाचे पदार्थ.
#'''प्रथिने''' : स्नायुंच्या बळकटी साठी व शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते.सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, मांस , अंडी यातून मिळते
#'''जीवनसत्वे''': प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हार्मोन्स आणि enzymes च्या विकासासाठी आवश्यक असतात. सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळ यातून जीवनसत्वे मिळतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले