"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३९:
 
==बाळाचे कुपोषण कसे ओळखता येते==
#दर महिन्याला आपल्या [[डॉक्टर]] कडे किंवा जवळच्या अंगणवाडीत बाळाचे वजन आणि [[उंची]] मोजली पाहिजे.
#अंगणवाडीत जागतिक [[आरोग्य]] संस्थेने तयार केलेले बाळाच्या वाढीचे आलेख उपलब्ध असतात. त्या आलेखातील परिमाणांवर आपल्या बाळाचे वजन आणि उंची मोजून बघावे. यासाठी आपले डॉक्टर आणि [[अंगणवाडी]] सेविका यांची मदत घ्यावी.
 
==उपाय योजना==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले