"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २२:
<p>कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.दैनंदिन आहारातील काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला '''कुपोषण''' म्हणतात . हा संसर्गजन्य आजार नाही. बालकांच्या आहारातील कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे , खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे झालेल्या किंवा होणाऱ्या आजारांचे (कुपोषणाचे) विविध प्रकार आहेत .जागतिक आरोग्य संस्थेने केलेल्या व्याख्येनुसार कुपोषण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पोषण आहारातील कमतरता, अतिरेक किंवा असंतुलन.कुपोषणामुळे बालकांच्या आजारपणात वाढ होते आणि बऱ्याच वेळा बालमृत्यूचे प्रमाण देखील वाढते.</p>
==कुपोषणाचे तीन गट==
===उंचीच्या मानाने वजन कमी असणे===
अत्यंत कमी कालावधीत बालकाचे वजन वेगाने कमी होत जाते. हि लक्षणे मुख्यत: पुरेसा आहार मिळत नसल्यास, संसर्गजन्य आजार झाला असल्यास, खूप प्रमाणात उलट्या जुलाब झालेल्या मुलांमध्ये दिसून येतात. वेलिक उपचार न केल्यास बालमृत्यू होऊ शकतो.  योग्य वेळी योग्य उपचार केल्यास बाळाला यातून वाचवता येते.
===वयाच्या मानाने कमी उंची असणे===
हा कुपोषणाचा प्रकार मुख्यत्वे सातत्याने अपुरा व सकस आहार न मिळाल्याने, गरीब घरातील बालकांमध्ये, आईला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे, आई सातत्याने आजारी असल्यामुळे, बाल सातत्याने काही न काही कारणाने आजारी पडत असल्यामुळे आणि बालकाच्या जन्मापासूनच त्याला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे होतो. अशा बालकांची शारीरिक व मानसिक वाढ पूर्ण होत नाही.
===सूक्ष्म घटकांशी संबंधित कुपोषण===
आहारातील जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे कुपोषण. जीवनसत्वे व खनिजे बालकाच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेल्या enzymes , hormones ची निर्मिती करण्यासाठी मदत करतात. आयोडिन, अ जीवनसत्व व लोह हे मानवाच्या आरोग्यासाठीचे महत्वाचे घटक आहेत.  या सूक्ष्म घटकांच्या कमतरतेमुळे विकसनशील देशातील लहान मुले व गरोदर माता यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
===जास्तीचे वजन आणि लट्ठपणा==
एखाद्या व्यक्तीचे वाजत त्याच्या उंचीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असणे म्हणजे जादा वजन आणि लट्ठपणा. जास्तीच्या वजनामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.
==कारणे==
ओळ ८३:
*लक्षणे व रोगनिदान : सुरवातीला रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते, रक्तपांढरीची लक्षणे दिसू लागतात. रक्तवाढीसाठी लोह, “ब” जीवनसत्व, “क” जीवनसत्व आणि प्रथिने यांची गरज असते.
“क” जीवनसत्वाचा अभाव जास्त झाल्यास हाडांना सूज येते व हि हाडे दुखू लागतात. त्यामुळे बाळाला हात लावला तरी बाळ रडते, आईने उचलून घेण्याचा प्रयत्न केला तरी बाल रडते. छातीच्या फासळ्या दुखतात, सांधे दुखतात, हिरड्या सुजतात व त्यातून रक्त येते.
*उपचार :
*उपचार : लिंबूवर्गीय फळांमध्ये “क” जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा इत्यादी लिंबू वर्गीय फळे खाल्ल्याने “क” जीवनसत्व मिळते. “क” जीवनसत्वाच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतात.
 
#रक्तपांढरी (ऍनिमिया) :
*भारतात शाळापूर्व वयोगटातील ६०% पेक्षा जास्त बालकांमध्ये रक्तपांढरीची लक्षणे आढळतात. रक्तातील लालपणा व प्राणवायू सर्व शरीरात पोहोचवण्याची क्षमता तांबड्या पेशींवर अवलंबून असते. तांबड्या पेशींचा लालरंग हा हिमोग्लोबिन या रक्तद्रव्यावर अवलंबून असतो. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह, प्रथिने, “ब” आणि “क” जीवनसत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे दैनंदिन आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे रक्तपांढरी हा आजार होतो.
Line १०६ ⟶ १०५:
 
==कुपोषणावरील उपचार==
*उपचार : <p>लिंबूवर्गीय फळांमध्ये “क” जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा इत्यादी लिंबू वर्गीय फळे खाल्ल्याने “क” जीवनसत्व मिळते. “क” जीवनसत्वाच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतात.
</p>
<p>कुपोषण थांबवण्यासाठी सर्व प्रथम बालकाच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे .बालकाच्या जन्मापासून पहिला एक ते दीड महिना बाळाला आईचेच दूध पाजले पाहिजे . त्यानंतर बाळाला पोषक अशी घूटी देणे गरजेचे आहे .
घुटीमध्ये पोषक अशा पदार्थांचा समावेश असला पाहिजे. </p>
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले