"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ६८:
 
==आहारातील महत्वाचे अन्न घटक==
#'''कर्बोदके''': शरीराच्या विविध कार्यासाठी उर्जा देण्याचे काम कर्बोदके करतात. जास्त प्रमाणात कर्बोदकांचे सेवन केल्यास लट्ठपणा येतो, कमी प्रमाणात सेवन केल्यास अशक्तपणा येतो. सर्व प्रकारचे तृणधान्य, बटाटे, रताळे, फळ , गुळ , साखर, मध, गहू, बाजरी, मका, तांदूळ , ज्वारी, साबुदाणा,भगर व अन्य उपवासाचे पदार्थ.
#'''प्रथिने''' : स्नायुंच्या बळकटी साठी व शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते.सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, मांस , अंडी यातून मिळते
#'''जीवनसत्वे''': प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हार्मोन्स आणि enzymes च्या विकासासाठी आवश्यक असतात. सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळ यातून जीवनसत्वे मिळतात.
सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, मांस , अंडी यातून मिळते
#'''खनिजे''' : लोह, कॅल्शियम हि खनिजे मानवाच्या वाढीसाठी सहाय्य करतात. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत मिळते. कॅल्शियम हाडांच्या व दातांच्या वाआधीसाठी व आरोग्यासाठी आवश्यक आसते.
#जीवनसत्वे: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हार्मोन्स आणि enzymes च्या विकासासाठी आवश्यक असतात. सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळ यातून जीवनसत्वे मिळतात.
#खनिजे : लोह, कॅल्शियम हि खनिजे मानवाच्या वाढीसाठी सहाय्य करतात. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत मिळते. कॅल्शियम हाडांच्या व दातांच्या वाआधीसाठी व आरोग्यासाठी आवश्यक आसते.
 
==जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले