"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
[[चित्र:Table salt with salt shaker V1.jpg|thumb|मीठ]]
'''मीठ''' (शास्त्रीय नाव: ''सोडियम क्लोराइड'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Salt'';) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, [[क्षार]] आहे.<ref>http://marathivishwakosh.in/khandas/khand13/index.php?option=com_content&view=article&id=10465</ref> हे एक प्रकारचे [[लवण]] आहे. हे [[स्फटिक]] रूपात आढळते
नमक (Common Salt) ने साधारणत: आहारात प्रयुक्त होणाऱ्या मीठाचा बोध होताे. रासायनिक दृष्टि हे सोडियम क्लोराइड (NaCl) आहे ज्याचे क्रिस्टल पारदर्शक आणि घन रुपात असतात. शुद्ध मीठ रंगहीन असते परंतू लोहमय अपद्रव् मुळे याचे रंग पीवळा किंवा लाल होतो. समुद्राच्या खारेपना साठी यात मुख्यत: सोडियम क्लोराइड ती उपस्थिति हे कारण होते. भौमिकी मध्ये लवण ला हैलाइट (Halite) म्हणतात.
.
 
== प्रकार ==
* खडे मीठ - समुद्राच्या पाण्यापासून मिळवलेले नैसर्गिक सामुद्र मीठ. हे कुटले की साधे बारीक मीठ बनते.
"https://mr.wikipedia.org/wiki/मीठ" पासून हुडकले