"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
#लट्ठ पणा किंवा इतर असांसार्गिक आजार यामुळे होणारे कुपोषण
#कुपोषणामुळे बालकांच्या आजारपणात वाढ होते आणि बऱ्याच वेळा बालमृत्यूचे प्रमाण देखील वाढते.
==उंचीच्या मानाने वजन कमी असणे==
==उंचीच्या मानाने वजन कमी असणे==अत्यंत कमी कालावधीत बालकाचे वजन वेगाने कमी होत जाते. हि लक्षणे मुख्यत: पुरेसा आहार मिळत नसल्यास, संसर्गजन्य आजार झाला असल्यास, खूप प्रमाणात उलट्या जुलाब झालेल्या मुलांमध्ये दिसून येतात. वेलिक उपचार न केल्यास बालमृत्यू होऊ शकतो.  योग्य वेळी योग्य उपचार केल्यास बाळाला यातून वाचवता येते.
==वयाच्या मानाने कमी उंची असणे==हा कुपोषणाचा प्रकार मुख्यत्वे सातत्याने अपुरा व सकस आहार न मिळाल्याने, गरीब घरातील बालकांमध्ये, आईला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे, आई सातत्याने आजारी असल्यामुळे, बाल सातत्याने काही न काही कारणाने आजारी पडत असल्यामुळे आणि बालकाच्या जन्मापासूनच त्याला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे होतो. अशा बालकांची शारीरिक व मानसिक वाढ पूर्ण होत नाही.
==वयाच्या मानाने कमी उंची असणे==
==सूक्ष्म घटकांशी संबंधित कुपोषण==आहारातील जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे कुपोषण. जीवनसत्वे व खनिजे बालकाच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेल्या enzymes , hormones ची निर्मिती करण्यासाठी मदत करतात. आयोडिन, अ जीवनसत्व व लोह हे मानवाच्या आरोग्यासाठीचे महत्वाचे घटक आहेत.  या सूक्ष्म घटकांच्या कमतरतेमुळे विकसनशील देशातील लहान मुले व गरोदर माता यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

==जास्तीचे वजन आणि लट्ठपणा==एखाद्या व्यक्तीचे वाजत त्याच्या उंचीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असणे म्हणजे जादा वजन आणि लट्ठपणा. जास्तीच्या वजनामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.
==सूक्ष्म घटकांशी संबंधित कुपोषण==

==जास्तीचे वजन आणि लट्ठपणा==
==जास्तीचे वजन आणि लट्ठपणा==एखाद्या व्यक्तीचे वाजत त्याच्या उंचीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असणे म्हणजे जादा वजन आणि लट्ठपणा. जास्तीच्या वजनामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.
==कारणे==
*लवकर अंगावरील दूध पाजणे बंद करणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले