"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कुपोषण म्हणजे काय ? कुपोषणाचे किती प्रकार आहेत?
No edit summary
ओळ २१:
कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व [[जीवनसत्व|जीवनसत्वांचा]] अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुद्धा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.
कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.दैनंदिन आहारातील काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला '''कुपोषण''' म्हणतात . हा संसर्गजन्य आजार नाही. बालकांच्या आहारातील कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे , खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे झालेल्या किंवा होणाऱ्या आजारांचे (कुपोषणाचे) विविध प्रकार आहेत .जागतिक आरोग्य संस्थेने केलेल्या व्याख्येनुसार कुपोषण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पोषण आहारातील कमतरता, अतिरेक किंवा असंतुलन. कुपोषणाचे तीन गटात विभाजन करता येते.
१.   #उंचीच्या मानाने वजन कमी असणे
 
२.   #वयाच्या मानाने वजन कमी असणे
दैनंदिन आहारातील काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला '''कुपोषण''' म्हणतात . हा संसर्गजन्य आजार नाही. बालकांच्या आहारातील कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे , खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे झालेल्या किंवा होणाऱ्या आजारांचे (कुपोषणाचे) विविध प्रकार आहेत
३.   #आहारील आवश्यक सूक्ष्म घटकांची कमतरता असणे (जीवनसत्वे व खनिजांची कमतरता) किंवा अधिक प्रमाणात असणे
 
४.   #लट्ठ पणा किंवा इतर असांसार्गिक आजार यामुळे होणारे कुपोषण
जागतिक आरोग्य संस्थेने केलेल्या व्याख्येनुसार कुपोषण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पोषण आहारातील कमतरता, अतिरेक किंवा असंतुलन. कुपोषणाचे तीन गटात विभाजन करता येते.
#कुपोषणामुळे बालकांच्या आजारपणात वाढ होते आणि बऱ्याच वेळा बालमृत्यूचे प्रमाण देखील वाढते.
 
१.   उंचीच्या मानाने वजन कमी असणे
 
२.   वयाच्या मानाने वजन कमी असणे
 
३.   आहारील आवश्यक सूक्ष्म घटकांची कमतरता असणे (जीवनसत्वे व खनिजांची कमतरता) किंवा अधिक प्रमाणात असणे
 
४.   लट्ठ पणा किंवा इतर असांसार्गिक आजार यामुळे होणारे कुपोषण
 
कुपोषणामुळे बालकांच्या आजारपणात वाढ होते आणि बऱ्याच वेळा बालमृत्यूचे प्रमाण देखील वाढते.
 
# '''उंचीच्या मानाने वजन कमी असणे''' : अत्यंत कमी कालावधीत बालकाचे वजन वेगाने कमी होत जाते. हि लक्षणे मुख्यत: पुरेसा आहार मिळत नसल्यास, संसर्गजन्य आजार झाला असल्यास, खूप प्रमाणात उलट्या जुलाब झालेल्या मुलांमध्ये दिसून येतात. वेलिक उपचार न केल्यास बालमृत्यू होऊ शकतो.  योग्य वेळी योग्य उपचार केल्यास बाळाला यातून वाचवता येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले