"नाटककार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नाटककार
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १०:
 
[[eo:Dramisto]]
 
【【भारतीय रंगभूमीवरील नाटककार]]
 
【【 रामू रामनाथन 】】
 
सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये योगदान देणारा, कधीही समोर न येऊ दिलेल्या किंवा विरून गेलेल्या घटना, व्यक्ती, इतिहास इत्यादींचा शोध घेऊन, त्यावर संशोधन करून त्या प्रक्रियेतून सापडलेलं सत्य नाटकांतून मांडणारा द्रष्टा नाटककार म्हणजे रामू रामनाथन!
 
कॉटन 56 पॉलिस्टर 84, कॉम्रेड कुंभकर्ण, महादेवभाई (1892-1942), द डायरी ऑफ अ वर्ड, पोस्टकार्ड फ्रॉम बारडोली, द बॉय हु स्टॉप्ड स्माईललिंग, यार! व्हॉट इज द कॅपिटल ऑफ मनिपुर, शांती! शांती! इट्स अ वॉर, नथिंग-अ प्ले विदाऊट वर्ड्स अशी 30 विविध नाटकं रामू रामनाथने लिहिली आहेत.
 
आपल्याला माहित नसलेल्या, मात्र महत्वाच्या असलेल्या गोष्टींकडे समाजाचे लक्ष वेधण्याच्या हेतूने रामू रामनाथन नाटकं लिहितात. दडपल्या गेलेल्या आवाजांनी व्यक्त व्हायला नेहमीच कोणत्या ना कोणत्या मार्गाने वाट शोधलेली आहेच आणि ‘नाटक’ हे त्यासाठीचं एक अत्यंत महत्वाचं माध्यम ठरलेलं आहे. रामू रामनाथनची नाटकं मूळ इंग्रजी भाषेत असली तरी आजवर ती विविध भाषांमध्ये सादर झालेली आहेत. द डायरी ऑफ अ वर्ड’ चं मराठी रुपांतर ‘शब्दांची रोजनिशी’ हे त्यातलंच एक उदाहरण.
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटककार" पासून हुडकले