"गोरख थोरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डाॅ. गोरख थोरात (जन्म : संगमनेर, १ जून १९६९) हे मराठी पुस्तकांचे हिंदी आनी हिंदी पुस्तकांचे मराठीत अनुवाद करतात. ते पुणे विद्यापीटाचे एम.ए. पीएच.डी. आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीकडून वर्ष २०१६चा मामा वरेरकर श्रेष्ठ अनुवादक पुरस्कार मिळाला आहे.
 
==गोरख थोरात यांची पुस्तके==
* अनुवाद तंत्र आणि आव्हाने
* बालगंधर्व- आधुनिक मराठी रंगमंच के एक मिथक की तलाश (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ [[अभिराम भडकमकर]]लिखित 'असा बालगंधर्व' ही कादंबरी)
* देखणी (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ भालचंद्र नेमाडे यांचा देखणी हा कविता संग्रह). : या अनुवादाला अमर उजाला या संस्थेचा २०१८ सालचा शब्द सम्मान मिळाला आहे.