"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६:
सुलेमानी / लेबु चहा
शीर चहा.
उलांग चहा
 
आसाम चहा
दार्जिलिंग चहा
निलगिरी चहा
==बदाम पिस्ता चहा==
 
Line ८३ ⟶ ८६:
फायदे :
हा चहा थंडीच्या मोसमात जास्त प्रमाणात प्याला जातो कारण त्यामुळे आपण दिवसभर उबदार राहू शकतो.
 
===आसाम चहा===
भारतातील आसाम राज्यात पिकविला जाणारा चहा आसाम चहा म्हणून ओळखला जातो. हा चहा त्याच्या काळा रंग,कडक आणि मादक चव,ह्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.आयरिश आणि इंग्लिश सकाळच्या न्याहारी बरोबर आसामच्या काळ्या चहाचीच पाने वापरतात.आसाममध्ये ८०० चहा मळे आहेत.आसाम हा जगातील सर्वात मोठा चहा उत्पादन करणाऱ्या प्रदेशामध्ये मोडतो.
आसाम चहा कडक हवा असेल तर २-३ मिनिटे उकळा.
 
=चहा वेळ=
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले