"महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
महाविद्यालये सर्वसाधारणपणे पदवी आणि/अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करतात. काही महाविद्यालयांमध्ये स्नातक अभ्यासक्रमही असतो.
 
==पदवी अभ्यासक्रम==
[[पदवी अभ्यासक्रम]] हा ३ किंवा ४ वर्षाचा असतो.
पदवी अभ्यासक्रम खालील शाखांमध्या असू शकतो.
* [[कला]]
* [[वाणिज्य]]
* [[अभियांत्रिकी]]
 
==पदव्युत्तर अभ्यासक्रम==
[[पदव्युत्तर अभ्यासक्रम]] हा १ किंवा २ वर्षाचा असतो.
 
 
==स्नातक==