"मुळा नदी (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
{{व्यक्तिलक्ष्य तर्कदोष}}
{{विस्तार}}
'''मुळा''' ही भारतातील [[पुणे|पुण्यातील]] एक नदी आहे. या नदीवर पश्चिम घाटाच्या जवळ [[मुळशी धरण|मुळशी येथे]] मुळशी धरण बांधलेअ आहे.<ref name="getaway">{{स्रोत बातमी|date=12 April 2012|access-date=7 July 2014|agency=The Economic Times (India)}}</ref> पुढे हीचे नदीपात्र, पुणे शहरात, डाव्या काठावरील [[पवना नदी]] आणि उजव्या काठावर [[मुठा नदी]]च्या विलीनीकरणानंतर मुळा-मुठा नदी तयार होते, जी नंतर [[भीमा नदी]]ला मिळते .<ref name="riversystems">{{स्रोत पुस्तक|url=https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Poona/PART%20I/Chap(1)/River%20Systems.htm|title=GAZETTEERS OF BOMBAY STATE – POONA|publisher=Ministry of Culture and Tourism, [[Government of Maharashtra]]|chapter=RIVER SYSTEMS|access-date=7 Jul 2014}}</ref>