"१३ जुलै २०११ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:2011 Mumbai bombings.jpg|250px|thumb|right|१३ जुलै २०११ चा मुंबईवरील बॉम्बस्फोट झालेली ठिकाणे]]
[[मुंबई]]मध्ये १३ जुलै, इ.स. २०११ ला सायंकाळी लागोपाठ तीन ठिकाणी बाँबस्फोटबॉंबस्फोट झाले. [[दादर]], झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीनठिकाणी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आयईडीच्या मदतीने घडवण्यात आलेल्या या स्फोटांमध्ये प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार१९ लोक ठार व १३०हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे{{संदर्भ हवा}}.
 
१३ जुलै, इ.स. २०११ रोजी [[भाप्रवे]]नुसार संध्याकाळी ६.५० ते ७ वाजण्याच्या दरम्यान [[दादर]], [[झवेरी बाजार]] आणि [[ऑपेरा हाऊस]] अशा तीन ठिकाणी आयईडी, अर्थात ''इंप्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसेस'' या स्फोटकांच्या मदतीने हे स्फोट घडवण्यात आलेले आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे{{संदर्भ हवा}}. [[दादर]] येथील डिसिल्व्हा हायस्कूल आणि गोल हनुमान मंदिराजवळील बेस्ट बस थांब्याच्या मीटर बॉक्समध्ये संध्याकाळी पावणे सात वाजता बाँबस्फोटबॉंबस्फोट झाला. [[झवेरी बाजार]] येथील खाऊ गल्लीतही संध्याकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. येथे एका छत्रीमध्ये हा बाँबबॉंब लपवून ठेवण्यात आला होता. हिरे व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या [[ऑपेरा हाऊस]] येथील प्रसाद चेंबर इमारतीजवळील बसस्टॉपजवळ तिसरा बाँबस्फोटबॉंबस्फोट झाला.
 
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:भारतावरील दहशतवादी हल्ले]]
[[वर्ग:दहशतवाद]]
[[वर्ग:बाँबस्फोटबॉंबस्फोट]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]