"होलोकॉस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३:
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]]च्या नेतृत्वाखाली [[नाझी जर्मनी]]ने जर्मन समाजाचे ''शुद्धीकरण'' करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व लोकांचे नष्टीकरण करण्याची [[न्युर्नबर्ग कायदे|योजना]] आखली. ह्या अंतर्गत जवळजवळ सर्व जर्मन ज्यू लोकांना अटक करून छळछावण्यांमध्ये ({{lang-en|Concentration camps}}) डांबले गेले. ह्या छावण्यांमधील दारूण परिस्थिती, उपासमार, रोगराई व अतिश्रमामुळे अनेक ज्यू मरण पावले. [[डखाउची छळछावणी|डखाउ]], [[बुखनवाल्डची छळछावणी|बुखनवाल्ड]], [[आउश्वित्झ छळछावणी|आउश्वित्झ]] ह्या सर्वात प्रथम उभारलेल्या छळछावण्या होत्या. युद्ध सुरू झाल्यानंतर जसेजसे नाझी जर्मनीने [[पूर्व युरोप|पूर्व युरोपातील]] देश जिंकण्यास सुरुवात केली तसतसे ह्या देशांमधील ज्यू लोकांसाठी नवीन छळछावण्या उभ्या करण्यात आल्या.
 
१९४२ साली ज्यूंच्या सामूहिक कत्तलीसाठी संहारछावण्या<ref>संहारछावणी ({{lang-en|''Extermination camp''}}, ''एक्सटर्मिनेशन कँपकॅंप'')</ref>उभारण्यात आल्या. ह्या छावण्यांचा उद्देश मोठ्या प्रमाणावर संहार एवढाच होता. ह्या छावण्यांमध्ये कैद्यांना एका मोठ्या बंदिस्त खोलीत डांबून त्या खोलीत विषारी वायू सोडला जात असे.
 
== शब्दाची पार्श्वभूमी आणि वापर ==
ओळ ८३:
|७७
|-
|[[नेदरलॅंड्स]]
|[[नेदरलँड्स]]
|१,४०,०००
|१,०५,०००