"होरिया तेकाउ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''होरिया तेकाउ''' ([[१९ जानेवारी]], [[इ.स. १९८५]]:[[ब्रासोव्ह]], [[रोमेनिया]] - ) हा रोमेनियाचा [[टेनिस]] खेळाडू आहे. दुहेरी प्रकारातून खेळणारा तेकाउ [[२०१० विंबल्डन|२०१०]], [[२०११ विंबल्डन|२०११]] आणि [[२०१२ विंबल्डन|२०१२च्या विंबल्डन स्पर्धांतील]] पुरुष दुहेरी प्रकारातील उपविजेता होता. २०१५मध्ये तेकाउने [[२०१५ विंबल्डन|ही स्पर्धा]] [[ज्याँज्यॉं-जुलियेन रॉजर]] सह जिंकली. तसेच तेकाउने [[बेथनी मॅटेक-सँड्ससॅंड्स]] बरोबर [[२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन]]मध्ये मिश्र दुहेरी प्रकार जिंकला.
 
याशिवाय तेकाउने [[२०१६ उन्हाळी ऑलिंपिक|२०१६च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेतील]] पुरुष दुहेरी प्रकरात रौप्यपदक मिळविले.