"हेमसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २२:
 
हे एक [[द्विदल वनस्पती|द्विदल वनस्पतींचे]] [[वनस्पतींचे कुल|कुल]] आहे. ह्या कुलातील वनस्पतींची पाने मांसल व रसाळ असतात. [[फ़ुले]] नियमित आकाराची असतात. प्रत्येक [[केसरमंडलात]] संख्येने सारखेच [[केसर]] असतात. जितकी [[प्रदले]], तितकीच मोकळी [[किंजपुट|किंजपुटे]] असतात. प्रत्येक [[किजमंडल|किजमंडलांत]] शल्कासारखे [[प्रपिण्ड]] असतात. फळे पेटिकासम असतात. ह्या कुळातील जाती सर्व जगभर आढळतात, परंतु प्रामुख्याने उत्तर गोलार्धात व [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]]. ह्या वनस्पती बहुधा शुष्क व/ किंवा थंड, जिथे पाण्याची कमतरता असते अशा परिसरात आढळतात.
यांतील कोणतीही जात हे महत्त्वाचे पीक नाही. परंतु अनेकांची लागवड [[शोभिवंत वनस्पती]] म्हणून केली जाते. ह्यातील दोन सुपरिचित जाती म्हणजे [[घायमारी]]/[[पानफ़ुटी]], किंवा [[जख्मेहयात]] (Bryophyllum calycinum Salib. दुसरे नाव :.Kalanchoe Pinnutum Kurz) आणि हेमसागर (Kalanchoe Iaciniata D.C.). पानफ़ुटी ही फार [[व्रणशोधक]], [[व्रणरोपक]],व [[रक्तवर्धक]] अशी औषधी आहे. ही महाराष्ट्रातील सर्व डॊगरातडोगरात व बागांत आढळते. हेमसागर ही संग्राहक व [[रक्त्तस्कंदक]] औषधी आहे. ही महाराष्ट्रातील [[कोकण]], [[माथेरान]], [[महाबळेश्वर]] येथे, आणि कर्नाटकातील [[धारवाड]] येथे आढळते.
 
== प्रजाती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हेमसागर" पासून हुडकले