"हेमवतीनंदन बहुगुणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५:
 
==राजकीय कारकिर्द==
बहुगुणा [[इ.स. १९५२]] मध्ये [[उत्तर प्रदेश]] विधानसभेवर निवडून गेले.त्यांच्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी सभागृहाच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला.[[इ.स. १९६७]] मध्ये त्यांची राज्याचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली.[[इ.स. १९७१]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[अलाहाबाद (लोकसभा मतदारसंघ)|अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.पुढे [[इ.स. १९७३]] ते [[इ.स. १९७५]] या काळात त्यांनी [[उत्तर प्रदेश]]च्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला.इंदिरा गांधींनी त्यांना [[इ.स. १९७५]] मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला.पुढे इंदिरा गांधींशी मतभेद झाल्यामुळे ते [[इ.स. १९७६]] मध्ये काँग्रेसकॉंग्रेस पक्षातून बाहेर पडले.
 
[[इ.स. १९७७]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[लखनौ (लोकसभा मतदारसंघ)|लखनौ लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.पंतप्रधान [[मोरारजी देसाई]] यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात बहुगुणांची नियुक्ती [[पेट्रोलियममंत्री]] म्हणून केली.[[इ.स. १९७९]] मध्ये जनता पक्षात फूट पडली आणि [[चरण सिंग]] यांनी आपला समाजवादी जनता पक्ष स्थापन केला. बहुगुणांनी चरण सिंग यांच्याबरोबर त्या पक्षात प्रवेश केला.[[जुलै]] [[इ.स. १९७९]] मध्ये [[चरण सिंग]] सरकारमध्ये बहुगुणांनी [[अर्थमंत्री]] म्हणून कार्यभार सांभाळला.[[चरण सिंग]] सरकार पडल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींशी आपले मतभेद मिटवून परत काँग्रेसकॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९८०]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[गढवाल (लोकसभा मतदारसंघ)|गढवाल लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.
 
हेमवतीनंदन बहुगुणांनी [[इ.स. १९८२]] मध्ये काँग्रेसकॉंग्रेस पक्षनेतृत्वाबरोबर झालेल्या मतभेदांमुळे पक्षसदस्यत्वाचा आणि लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.त्यांनी लोकशाही समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते [[इ.स. १९८२]] मध्ये परत एकदा [[गढवाल (लोकसभा मतदारसंघ)|गढवाल लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.
 
[[इ.स. १९८४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी [[अलाहाबाद (लोकसभा मतदारसंघ)|अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून]] [[अमिताभ बच्चन]] यांच्या विरोधात निवडणुक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला.त्यानंतर ते राजकारणात फारसे प्रभावशाली राहिले नाहीत.
 
==मृत्यू==
[[इ.स. १९८९]] मध्ये हृदयावरील बायपास शस्त्रक्रियेसाठी बहुगुणा अमेरिकेतील [[क्लिव्हलँडक्लिव्हलॅंड]] येथील रूग्णालयात दाखल झाले.पण शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गुंतागुंतींमुळे त्यांचे [[मार्च १७]],[[इ.स. १९८९]] रोजी निधन झाले.
{{साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:जनता पक्ष नेते]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री]]