"हॅरल्ड मॅकमिलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
| कार्यकाळ_समाप्ती =१८ ऑक्टोबर १९६३
| राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
| मागील = [[अँथनीॲंथनी ईडन]]
| पुढील = [[अ‍ॅलेक डग्लस-होम]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1894|2|10}}
ओळ २२:
'''मॉरीस हॅरल्ड मॅकमिलन, स्टॉक्टनचा पहिला अर्ल''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Maurice Harold Macmillan, 1st Earl of Stockton''; १० फेब्रुवारी १८९४ - २९ डिसेंबर १९८६) हा [[ब्रिटन|ब्रिटिश]] [[राजकारण]]ी व १९५७ ते १९६३ दरम्यान [[युनायटेड किंग्डम]]चा पंतप्रधान होता.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धापूर्वी]] [[ॲडॉल्फ हिटलर]]च्या खुशामतीच्या ठाम विरोधात असलेला मॅकमिलन त्याच्या धोरणी व दूरदृष्टी स्वभावासाठी ओळखला जात असे. त्याच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेसोबत]] संबंध बळकट केले. तसेच मॅकमिलनच्या सरकारने [[आफ्रिका]] खंडामधील [[नायजेरिया]], [[सियेरा लिओन]], [[टांझानिया]], [[युगांडा]], [[केनिया]], [[मलावी]], [[झाम्बिया]], [[गांबिया]], [[झिम्बाब्वे]], [[बोत्स्वाना]], [[लेसोथो]], [[मॉरिशस]] व [[स्वाझीलँडस्वाझीलॅंड]] ह्या भूतपूर्व वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले.