"हॅनोव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २०:
|longd = 9 |longm = 43 |longs = |longEW = E
}}
'''हानोफर''' (मराठीत हॅनोव्हर) ([[जर्मन भाषा|जर्मन]]: Hannover) ही [[जर्मनी]]च्या [[नीडरजॅक्सन]] राज्याची राजधानी आहे. हॅनोव्हर जर्मनीच्या उत्तर भागात [[लाइन नदी]]च्या काठावर [[हँबुर्गहॅंबुर्ग]]च्या १५७ किमी दक्षिणेस व [[बर्लिन]]च्या २८५ किमी पश्चिमेस वसले आहे. सुमारे ५.१८ लाख लोकसंख्या असलेले हॅनोव्हर जर्मनीमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
इ.स. १८१४ ते १८६६ दरम्यान हॅनोव्हर शहर ज्या [[हानोफरचे राजतंत्र|हॅनोव्हर राज्याचा]] भाग होता ते राज्य १८६८ ते १९४६ च्यादरम्यान [[प्रशियाचे राजतंत्र|प्रशिया देशातील]] एक प्रांत होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅनोव्हर" पासून हुडकले