"हिस्पॅनियोला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 80 langlinks, now provided by Wikidata on d:Q25277
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
:''हिस्पॅनियोला बेटाबद्दलची माहिती या लेखात आहे. [[रॉबर्ट लुई स्टीवन्सन]]च्या [[ट्रेझर आयलंड]] कथेतील जहाजासाठी पहा: [[हिस्पॅनियोला जहाज]].''
[[चित्र:Hispaniola lrg.jpg|right|thumb|300 px|हिस्पॅनियोला बेट]]
'''हिस्पॅनियोला''' हे [[कॅरिबियन समुद्र]]ातील एक बेट आहे. [[क्युबा]]च्या पूर्वेस वसलेले हे बेट [[अँटिल्सॲंटिल्स]] बेटांमधील मधील आकाराने दुसऱया क्रमांकाचे आहे.
 
[[क्रिस्टोफर कोलंबस]]ने [[डिसेंबर ५]], [[इ.स. १४९२|१४९२]] रोजी पहिल्यांदा या बेटावर पाय ठेवला. त्यावेळी त्याची (व त्याच्या सहकाऱ्यांची) समजूत होती की ते [[पृथ्वी-प्रदक्षिणा]] पूर्ण करून [[भारत|भारतात]] पोहोचले आहेत. [[इ.स. १४९३|१४९३]]मध्ये कोलंबस पुन्हा येथे आला व त्याने [[नवे जग|नव्या जगातील]] पहिले स्पॅनिश राज्य स्थापन केले.