"हळद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Pywikibot 3.0-dev)
'''हळद''' या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये " हरिद्रा " म्हणतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच [[लोणचे]] तयार करतात.<ref> {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://agri-plaza.blogspot.in/2012/07/blog-post_9206.html| शीर्षक = हळद उत्पादक झाला यशस्वी उद्योजक | लेखक = | प्रकाशक = अ‍ॅग्रीप्लाझा | दिनांक = २०जूलै२०१२ | ॲक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref> हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा [[रंग]] व [[चव]] आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही [[जंतुनाशक]] आहे<ref name=>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ | शीर्षक = सांगलीची हळद बाजारपेठ | प्रकाशक = थिंकमहाराष्ट्र | लेखक = अशोक मेहता | दिनांक = १२/८/२०१२ | ॲक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref>. ही वनस्पती बारमाही आहे. हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते.
 
हळद भारतीय वनस्पति आहे.ही आल्या च्या प्रजाति ची ५-६ फुट वाढणारा रोप आहे. याच्या मूळ्यांच्या गाठीत हळद मिलते. हळदी ला आयुर्वेदात प्राचीन काळापासून ही एक चमत्कारिक द्रव्य च्या रूपात मान्यता मिळाली आहे. औषधि ग्रंथों में इसे हल्दी के अतिरिक्त हरिद्रा, कुरकुमा लौंगा, वरवर्णिनी, गौरी, क्रिमिघ्ना योशितप्रीया, हट्टविलासनी, हरदल, कुमकुम, टर्मरिक नाम दिए गए हैं। आयुर्वेद में हल्‍दी को एक महत्‍वपूर्ण औषधि‍ कहा गया है। भारतीय रसोई में इसका महत्वपूर्णमहत्त्वपूर्ण स्थान है और धार्मिक रूप से इसको बहुत शुभ समझा जाता है। विवाह में तो हल्दी की रसम का अपना एक विशेष महत्वमहत्त्व है।
लैटि‍न नाव : करकुमा लौंगा (Curcuma longa)
इंग्रजी नाव : टरमरि‍क (Turmeric)
६३,६६५

संपादने