"हरमायनी ग्रेंजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
| पात्राचे नाव = हरमायनी जीन ग्रेंजर
| चित्र =
| चित्र_शीर्षक = एमा वॉटसन [[हॅरी पॉटर अँडॲंड द ऑर्डर ऑफ फीनिक्स]] चित्रपटामध्ये हरमायनी ग्रेंजरच्या पात्रात.
| अभिनेत्री = [[एमा वॉटसन]]
| प्रजाती = [[मगल]]
ओळ ३४:
शेवटी हरमायनी ही हॅरी पॉटर आणि जिनी विजलीचा मुलगा असलेल्या जेम्स सिरियस पॉटरची धर्ममाता होते.
 
<!--हरमायनी हे पात्र हॅरी पॉटर ग्रंथमालेतील पहिल्या पुस्तकात, ''''[[हॅरी पॉटर अँडॲंड द फिलॉसॉफर्स स्टोन]]''''मध्ये येते. या कथानकात ती हॉगवॉर्ट्‌जला जाणारी नवीन विद्यार्थिनी म्हणून दिसते. जसे जसे कथानक पुढे सरकते, तसे ती आणि हॅरी पॉटर एकदम खास मित्र बनतात आणि तिच्या हुशारीमुळे ती नेहमी हॅरीला मदत करते.. जे.के. रोलिंग एकदा म्हणाल्या की, त्यांना लहानपणी नेहमी असुरक्षितेची आणि असफलतेची भीती वाटायची. हरमायनी त्यांना नेहमी त्या वेळेची आठवण करून देते.<ref>[http://www.jkrowling.com/textonly/en/extrastuff_view.cfm?id=8 Rowling, J.K., Section:Extra Stuff - Hermione Granger]</ref>-->
 
== हॉगवॉर्ट्‌ज शाळेतील दिवस ==
ओळ ५५:
 
=== दुसरे वर्ष ===
हर्मायोनीला '''हॅरी पॉटर अँडॲंड द चेंबर ऑफ सीक्रेट्स''' या भागात तिचे नविन शिक्षक, '''गिल्ड्रोय लॉकहार्ट''' यांच्या बद्धल प्रेम निर्माण होते. गिल्ड्रोय हे या भागात हॉग्वार्ट्झ मध्ये हर्मायोनीच्या वर्गात ''काळ्या जादुपासून आत्मरक्षा'' हा विषय शिक्वण्यास भरती होतात. पुढे या भागात ग्रिफिंडोर आणि स्लिधरिन या दोघा विभागांमध्ये क्विडिच स्पर्धेचा खेळ चालू असतो. त्या वेळेस ड्रेको मॅल्फ़ोय हर्मायोनीला '''मडब्लड''' या नावाने तिची टीका करतो. ड्रेको आणि हर्मायोनी मध्ये जोरदार भांडण होता होता राहते. '''मडब्लड'''हा शब्द ''मगल'' जन्माच्या जादुगरांसाठी खूप मोठा अपमान मानला जातो.
 
== कथानकातील इतर कारकीर्द ==