"स्टार ट्रेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२:
{{Main|स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज}}
 
''स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज'' अथवा "''टॉस''" <ref>सुरवातीला ''स्टार ट्रेक'' हे नाव होते, आता ''स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज'' या नावाने ओळखले जाते.</ref> ही एक मालिका आहे, अमेरिकेतील एन.बी.सी वाहिनी वर ८ [[सप्टेंबर]] १९६६ रोजी पहिल्यांदा प्रक्षेपित झाली.<ref name="TOS debut">{{स्रोत बातमी|शीर्षक='स्टार ट्रेक'चा ४०वा वाढदिवस! |प्रकाशक=मॅक्लेग्ची न्यज|दिनांक=[[ऑगस्ट]] १८, २००६|दुवा=http://www.mercurynews.com/mld/mercurynews/entertainment/15305203.htm}}</ref> ही मालिका [[यु.एस.एस. एंटरप्राइझ]] अंतराळ जहाजावरील खलाश्यांच्या विविध अनुभवाबद्दल आहे. त्या सर्वांना ५-वर्षांसाठी एक कामगिरी दिली गेलेली असते, ज्याप्रमाणे त्यांना शोध लावण्यासाठी जेथे मानव जातीने कधीच प्रवास केलेला नाही अशा अंतराळातील अज्ञात प्रदेशात प्रवास करावयाचा असतो' ही मालिका इ.स.१९६६ ते इ.स.१९६९ पर्यंत प्रक्षेपित करण्यात आली. हिच्यामध्ये कॅप्टन जेम्स टी. कर्कच्या भूमिकेत विल्यम शॅटनर, स्पॉकच्या भूमिकेत लिओनार्ड निमॉय, डॉ. लिओनार्ड "बोन्स" मॅकॉयच्या भूमिकेत डिफॉरेस्ट केली, माँटगोमेरीमॉंटगोमेरी "स्कॉटी 'स्कॉटच्या भूमिकेत जेम्स डोहान, उहूराच्या भूमिकेत निशेल निकोल्स, हिकारू सुलूच्या भूमिकेत जॉर्ज टेकेई आणि पावेल चेकोव्हच्या भूमिकेत वॉल्टर कोइनेग.<ref name="Turnbull210"/>. ह्या मालिकेला ''बेस्ट नाटक प्रस्तुतीकरणासाठी'' २ वेळा ''ह्यूगो अवॉर्ड'' (ह्यूगो अवॉर्ड फॉर बेस्ट ड्रामॅटिक प्रेझेन्टेशन) हा पुरस्काराचे नामांकन मिळाले. [[द मॅनागिरी]] आणि [[द सिटी ऑन द एज ऑफ फॉरेव्हर]] या दोन भागांसाठी या मालिकेला नामांकन मिळाले.<ref name="Turnbull231"/>
 
एन.बी.सी ने ही मालिका ३ पर्वांनंतर थांबवली, मात्र शेवटचा भाग ३ जूम १९६९ रोजी प्रक्षेपित केला.<ref name="TOS end">{{स्रोत बातमी|शीर्षक=स्टार ट्रेक:माहिती|प्रकाशक=टी.व्ही डॉट कॉम|दुवा=http://www.tv.com/shows/star-trek/|दिनांक=[[डिसेंबर]] १५, २००८}}</ref>
ओळ ३४:
===स्टार ट्रेक:द सर्च फॉर स्पॉक===
===स्टार ट्रेक:द व्हॉयेज होम===
===स्टार ट्रेक:द फायनल फ्रँटीयरफ्रॅंटीयर===
 
===स्टार ट्रेक:द अनडिस्कव्हर्ड कंट्री===
===स्टार ट्रेक:जनरेशन्स===
===स्टार ट्रेक:फर्स्ट काँटॅक्टकॉंटॅक्ट===
===स्टार ट्रेक:इनसरेक्शन===
===स्टार ट्रेक:नेमेसिस===