"स्कीइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{Wikify|date=जानेवारी २०११}}
[[चित्र:Cross-country skiing Schwedentritt.jpg|thumb|[[स्वित्झर्लंड]] मधे क्रॅास-कंट्री स्कीइंग.]]
'''स्कीइंग''' हा बर्फावरती खेळला जाणारा खेळ आहे ज्यात स्कीज् चा वापर केला जातो. स्कीज् बरोबर बूट वापरले जातात जे त्यांत्याशी बाइंडिज् द्वारे जोडता येतात. स्कीइंग हा खेळ दोन प्रकारात विभागता येतो. नॅार्डिक स्कीइंग हा त्यातला सर्वात जुना प्रकार जो स्कँडिनेवियास्कॅंडिनेविया मधे सुरु झाला. नॅार्डिक स्कीइंग मधे वापरले जाणारे बाइंडिज् स्कीइंग करणाऱ्यच्या बूटांच्या फक्त बोटांकडे जोडलेले असतात. ॲल्पाइन स्कीइंग हा प्रकार ॲल्पस् पर्वतात सुरु झाला. आल्पाइन स्कीइंग मधे वापरले जाणारे बाइंडिज् स्कीइंग करणाऱ्यच्या बूटांच्या बोटांकडे आणि टाचेकडे दोन्ही ठिकाणी जोडलेले असतात. बाइंडिज् च्या जोरावर ठरवले जाते की नक्की कोणता स्कीइंग चा प्रकार खेळला जात आहे.
 
== स्कीइंग चा इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/स्कीइंग" पासून हुडकले