"सेवाशुल्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४:
सेवा शुल्क ही पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा आहे . जुन्या काळात राजाचे सरदार सैनिक घोडे पुरवठा करायचे त्या बदल्यात राजा त्यांना किंवा गावांचा महसूल गोळा करण्याचा अधिकार द्यायचा.
 
सेवा प्रदान करणारे व्यवसाय उदा. बँकबॅंक, हॉटेल, व्यावसायिक सेवा देणारे तज्ञ जसे की डॉक्टर, सनदी लेखापाल इत्यादी ग्राहकाकडून सेवा शुल्क वसूल करतात. सेवा शुल्क कसे आणि किती आकारायचे याबद्दल काही निर्देश नाहीत. प्रत्येक उद्योग आपल्याला योग्य वाटेल त्या प्रकारे व प्रतिस्पर्ध्याशी स्पर्धा प्रकारे सेवा शुल्क ठरवतो .
 
सेवा शुल्क हे एक ठराविक रक्कम किंवा दिलेल्या सेवेच्या काही प्रमाणात वसूल जाते.
ओळ १५:
२) '''अंगडिया सेवा''' - पत्रे किंवा वस्तूची एकीकडून दुसरीकडे ने आण करण्याबरोबरच अंगडिया लोक ग्राहकाच्या सोयीप्रमाणे आणि सोयीस्कर वेळी वस्तू पोहोचवतात त्या बदल्यात वस्तूचे वजन किंवा संख्या याच्या प्रमाणात शुल्क वसूल केले जाते .
 
३) '''दूरध्वनी तसेच ब्रॉडबँडब्रॉडबॅंड सेवा''' - या सेवा पुरवण्यासाठी दिलेली उपकरणे तसेच या सेवा देण्यासाठी उभारलेले मूलभूत सुविधांचे जाळे या बद्दल सेवा शुल्क,ऍक्टिव्हेशन शुल्क या नावाने शुल्क वसुली केली जाते.
 
४) '''चित्रपटगृह''' - महाजालावरून चित्रपटाची तिकिटे विकत घेणे तसेच क्रेडिट कार्ड वापरून तिकिटाचे पैसे देणे या सेवांसाठी तिकीट दरापेक्षा काही अधिक रक्कम सेवा शुल्क म्हणून वसूल केली जाते.
 
५) '''बँकबॅंक''' - बँकेतबॅंकेत वसूल केले जाणारे सेवा शुल्क खालील प्रकारे असते
 
* [[धनादेश]] देण्यासाठी
 
* डिमांड ड्राफ्ट किंवा बँकर्सबॅंकर्स चेक देण्यासाठी
 
* [[सुरक्षा जमा कक्ष|सुरक्षा जमा कक्ष सेवा]] ([[सुरक्षा जमा कक्ष |लॉकर]]) प्रदान करणे
ओळ ३५:
* [[पत पत्र|पतपत्र]] जारी करणे
 
[[वर्ग:बँकिंगबॅंकिंग]]
[[वर्ग:व्यापार]]
{{साचा:बँकिंगबॅंकिंग}}