"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
No edit summary
छो (Pywikibot 3.0-dev)
सेल्सिअस तापमान [[मापनप्रणाली]]नुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या सरासरी दाबाइतका हवेचा दाब असताना, पाण्याचा बर्फ ज्या तापमानास होईल, ते शून्य (०°) सेल्सियस तापमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका दाब असताना पाण्याची [[वाफ]] ज्या तापमानास होईल, ते १००° सेल्सियस तापमान असे गृहीत धरले आहे. हे अतिलंबित (extrapolate) करता, - २७३.१५° सेल्सिअस हे निरपेक्ष (absolute) शून्य तपमान आहे.
 
या तापमानाचे एकक [[अँडर्सॲंडर्स सेल्सियस]] या शास्त्रज्ञाच्या मानार्थ ठेवले आहे.
 
सेल्सियसला पूर्वी ''सेंटिग्रेड'' असे म्हणत.
६३,६६५

संपादने