"सूर्यमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
 
== वर्गीकरण ==
सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गाौत वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके [[वस्तुमान]] आहे की ती स्वत:चस्वतःच एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला [[ग्रह]] हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर [[सूर्यमालेतील छोट्या वस्तू|छोट्या वस्तू]] नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - [[बुध ग्रह|बुध]], [[शुक्र]], [[पृथ्वी]], [[मंगळ]], [[गुरु]], [[शनी]], युरेनस (हर्शल) व [[नेपच्यून]] (वरुण).
 
[[ऑगस्ट २४]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी [[आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना|आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने]] ''([[w:International Astronomical Union|International Astronomical Union]])'' ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]]चे वर्गीकरण ग्रहांमधून [[लघुग्रह|बटुघुग्रहामध्ये]] करण्यात आले. त्याच वेळी [[सेरेस]] व [[एरिस (बटु ग्रह)|एरिस]] यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://news.bbc.co.uk/1/hi/magazine/4737647.stm | शीर्षक=Farewell Pluto? | आडनाव=Akwagyiram | पहिलेनाव=Alexis | प्रकाशक=BBC News | दिनांक=2005-08-02 | अ‍ॅक्सेसदिनांक=2006-03-05}}</ref>
ओळ ३२:
'''उदयात उदयं वारः !!'''
 
भारतीय ज्योतिषींच्या दृष्टीने एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्यॊदयापर्यंतच्यासूर्योदयापर्यंतच्या काळाला वार म्हणतात.
 
आर्यभटाचे सूत्र आहे :
ओळ ४२:
वरील सूत्राचा अर्थ असा की, आ मंदात्... म्हणजे मंदगतीच्या ग्रहापासून ....शीघ्रपर्यंतम्....शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत... होरेशा:... होरे सुरू असतात.
 
ग्रहांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जावयास लागणारा काळ : शनी - अडीच वर्षॆवर्षे; गुरू : एक वर्ष; मंगळ - ५७ दिवस; सूर्य (रवि) - एक महिना; शुक्र - १९ दिवस; बुध - साडेसात दिवस; चंद्र (सोम) - सव्वादोन दिवस
 
त्यामुळे, मंद ग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- शनी, गुरू, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र (सोम). (उरलेल्या ग्रहांचा राश्यंतराचा काळ : राहू-केतू - दीड वर्ष; युरेनस - ७ वर्षे; नेपच्यून १४ वर्षे; प्लुटो - २०.६४ वर्षे)
ओळ ६३:
 
[[चित्र:Oort cloud Sedna orbit.jpg|thumb|सूर्यमालेतील वस्तूंच्या सूर्याभोवती फिरण्याच्या पातळी (परिमाणात)]]
सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह व इतर अनेक वस्तू या सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. याला काही अपवाद आहेत, उदा. युरेनस, शुक्र व [[हॅलेचा धूमकेतू]]. सर्व ग्रह स्वत:भोवतीस्वतःभोवती अँटीक्लाॅकवाईजॲंटीक्लाॅकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात, अपवाद - शुक्र. तो क्लाॅकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरतो.
 
सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या वस्तू या [[केप्लरचा सिद्धान्त|केप्लरच्या सिद्धान्ता]]प्रमाणेच फिरतात. प्रत्येक वस्तू ही एका लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. त्या कक्षेच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. सूर्याच्या जितक्या जवळ ती वस्तू येईल, त्याप्रमाणात तिचा फिरण्याचा वेग वाढतो. ग्रहांच्या कक्षा या जवळ जवळ वर्तुळाकार आहेत (म्हणजे दोन्ही केंद्रस्थाने खूप जवळ आहेत), तर धूमकेतू व कायपरचा पट्ट्यातील काही वस्तूंच्या कक्षा या फारच लंबवर्तुळाकार आहेत.
ओळ ११९:
 
== बाह्य दुवे ==
बाह्य दुवे हा हायपरलिंक आहेत जो दुव्यावर (स्त्रोत) डोमेन व्यतिरिक्त इतर कोणत्याही डोमेनवर (लक्ष्य) दर्शवितात. सामान्य माणसाच्या बाबतीत, जर दुसरी वेबसाइट आपल्याशी दुवा साधली तर ती आपल्या साइटची बाह्य दुवा मानली जाईल. त्याचप्रमाणे, आपण दुसर्यादुसऱ्या वेबसाइटशी दुवा साधल्यास, याला बाह्य दुवा देखील समजला जातो.{{खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख}}
 
{{साचा:अंतरिक्षशास्त्र}}