"सुवोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:सुवोन using HotCat
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
| देश = दक्षिण कोरिया
| राज्य =
| प्रांत = [[ग्याँगीग्यॉंगी प्रांत|ग्याँगीग्यॉंगी]]
| जिल्हा =
| स्थापना =
ओळ २४:
}}
[[चित्र:Bifyu 8.jpg|300 px|इवलेसे|१७९६ साली [[चोसून]] साम्राज्यादरम्यान बांधण्यात आलेला ''ह्वासोंग'' हा येथील किल्ला [[युनेस्को]]चे [[जागतिक वारसा स्थान]] आहे.]]
'''सुवोन''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 수원) ही [[दक्षिण कोरिया]] देशाच्या [[ग्याँगीग्यॉंगी प्रांत|ग्याँगीग्यॉंगी]] प्रांताची राजधानी आहे. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले सुवोन शहर [[सोल]]च्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे. १७ विद्यापीठांचे परिसर असलेले सुवोन दक्षिण कोरियामधील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे.
 
[[२००२ फिफा विश्वचषक]]ादरम्यान दक्षिण कोरियामधील १० यजमान शहरांपैकी सुवोन एक होते. येथील [[सुवोन विश्वचषक मैदान]]ामध्ये विश्वचषकामधील ४ तर २००१ [[फिफा कॉन्फेडरेशन चषक]]ामधील ३ सामने खेळवले गेले होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/सुवोन" पासून हुडकले