"सी (आज्ञावली भाषा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
|संकेतस्थळ = [https://en.wikibooks.org/wiki/C_Programming C_Programming at Wikibooks]
}}
सी ही [[प्रोग्रॅमिंग भाषा|प्रोग्रॅमिंग लँग्वेजलॅंग्वेज]] [[डेनिस रिची]] यांनी [[इ.स. १९७२|१९७२]] साली [[बेल प्रयोगशाळा|बेल प्रयोगशाळेत]] [[युनिक्स]] या [[संचालन प्रणाली|ऑपरेटिंग सिस्टिम]] सोबत उपयोग करण्यासाठी तयार केली. 'सी' हे नाव आधीच्या 'बी' भाषेमुळे दिले गेले. यात असेम्ब्ली लँग्वेजप्रमाणेलॅंग्वेजप्रमाणे सांकेतिक शब्दही वापरले जातात व हाय लेव्हल लँग्वेजप्रमाणेहीलॅंग्वेजप्रमाणेही कार्य चालते. सी (आज्ञावली भाषा) मधूनच ८९ मध्ये सी", ९९ मध्ये Visual C++व ९५ मध्ये JAVA या भाषाचा जन्म झाला.
 
C ही एक लोकप्रिय व बहुपयोगी संगणक भाषा आहे. ती आजदेखील बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. [[संगणक प्रणाली|संगणक प्रणालीची]] निर्मिती, system programming इ. ठिकाणी हिची सूक्ष्म स्तरावरील नियंत्रण क्षमता व उच्च स्तरावरील भाषेप्रमाणे सुगमता उपयोगी पडते. C ला आता वापरात असलेल्या [[सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेजलॅंग्वेज]], [[जावा (आज्ञावली भाषा)]] यासरख्या भाषांची जननी म्हणू शकतो.