"सिद्धेश्वरी देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
 
=== सांगीतिक कारकीर्द ===
कालांतराने सिद्धेश्वरी देवींनी देवासच्या [[रजब अली खाँखॉं]] व लाहोरच्या इनायत खाँखॉं यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. परंतु त्या बडे रामदास यांना आपले मुख्य गुरू मानत असत.
सिद्धेश्वरी देवी ख्याल गायन, ठुमरी (त्यांची खासियत) तसेच दादरा, चैती, कजरी इत्यादी शास्त्रीय संगीताचे प्रकार निष्णातपणे सादर करीत. अनेकदा त्या संपूर्ण रात्र गाण्याची मैफिल करत असत. उदाहरणार्थ, दरभंगा संस्थानच्या महाराजांच्या राजेशाही नौकानयनात त्या सारी रात्र गाण्याची मैफिल करायच्या.