"सिंह (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४८:
[[वोल्फ ३५९|वुल्फ ३५९]] (सीएन लिओनिस) हा सिंहमधील तारा पृथ्वीपासून ७.८ प्रकाश-वर्षे अंतरावर असून तो पृथ्वीपासून सर्वात जवळच्या ताऱ्यांपैकी एक आहे. वुल्फ ३५९ हा १३.५ दृश्यप्रतीचा लाल राक्षसी तारा आहे. [[ग्लीस ४३६]] या सूर्यापासून ३३ प्रकाश-वर्षे अंतरावरील सिंहमधील ताऱ्याभोवती [[नेपच्यून]] एवढ्या वस्तुमानाचा [[परग्रह]] फिरत आहे.<ref><cite class="citation news">[https://web.archive.org/web/20090116080659/http://www.theglobeandmail.com/servlet/story/RTGAM.20040831.wplanet20831a/BNStory/specialScienceandHealth/ "Astronomers discover smallest "exoplanets" yet"]. </cite></ref>
 
[[कार्बन तारा]] सीडब्ल्यू लिओ ([[आयआरसी +१०२१६]]) रात्रीच्या आकाशातील अवरक्त एन-बँडमधीलबॅंडमधील (१० μm तरंगलांबी) सर्वात तेजस्वी तारा आहे.
 
[[एसडीएसएस जे१०२९१५+१७२९२७]] (कफौचा तारा) हा सिंहमधील तारा अंदाजे १३ अब्ज वर्ष जुना आहे. तो आकाशगंगेतील सर्वात जुन्या ताऱ्यांपैकी एक आहे