"सायकल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:सायकल.JPG|thumb|दिवा असलेली सायकल - जुनी रचना]]
'''सायकल'''
शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन [[चाक|चाकी]] [[वाहन]] म्हणजे सायकल.अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, [[व्यायाम|व्यायामाचे]] आणि [[खेळ|खेळाचे]] मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार [[चाक|चाकी]] ही असु शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व [[लोखंड|लोखंडी]] फ्रेम असणारी असते. यात दोन प्रकार मोडतात.सायकल चालवल्याने होणारे प्रदूषण कमी प्रमाणात होईल.जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवणे पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे.सध्या या धावपळीच्या जीवनात सायकलला अनन्य साधारण महत्वमहत्त्व प्राप्त झाले आहे.आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंग चे महत्वमहत्त्व वाढलेले आहे.सायकल लहानांपासून ते वृद्ध व्यक्ती चालऊ शकतात.सायकल उत्पादनासाठी पंजाब,हरियाना ही राज्ये अग्रेसर आहेत.
 
[[चित्र:Kusuma_bike_large.jpg|thumb|सायकल - नवी वेगवान रचना - हँडलबारहॅंडलबार बदलला आहे तसेच वजन अतिशय कमी]]
[[चित्र:जुन्या प्रकारची सायकल.jpg|thumb|जुन्या प्रकारची सायकल एकच [[चाक]] छोटे एक मोठे आहे]]
[[वर्ग:वाहतुकीची साधने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सायकल" पासून हुडकले