"सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४०:
'''सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम''' ({{lang-es|Estadio Santiago Bernabéu}}) हे [[स्पेन]] देशाच्या [[माद्रिद]] शहरामधील एक [[फुटबॉल]] [[स्टेडियम]] आहे. [[रेआल माद्रिद]] ह्या लोकप्रिय फुटबॉल क्लबच्या मालकीचे असलेले हे स्टेडियम जगामधील सर्वात प्रसिद्ध व प्रतिष्ठित फुटबॉल स्टेडियमपैकी एक मानले जाते.
 
आजवर येथे [[१९८२ फिफा विश्वचषक]] व [[१९६४ युरोपियन देशांचा चषक]] ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे अंतिम सामने तसेच [[युएफा चँपियन्सचॅंपियन्स लीग]]च्या १९५७, १९६९, १९८० व २०१० हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.