"साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे. ही जवळजवळ ५ ते १० वार लांबीची असून तो शिवण नसलेल्या वस्तराचा एक लांबट आयताकार तुकडा असतो. साडी ही कमरेला लपेटली (नेसली) जाते. कमरेवरच्या भागावर पोलके (ब्लाऊज) किंवा चोळी (झंपर) घालतात. कोणतीही स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते.
[[चित्र:KITLV 87971 - Unknown - Sculpture of a woman at Mathura in British India - 1897.tif|thumb|right|प्राचीन ब्रज-मथुरा आणि द्रविडीय परिवारातील स्त्री शिल्पकला अँजेलोॲंजेलो २ रे शतक]]
 
== निऱ्या ==
ओळ ९३:
* जिजामाता
* भागलपुरी टसर साडी
* टसर(वाइल्ड सिल्क)ची साडी : ही साडी बंगालमधील श्रीकलाहस्ती नावाच्या गावात बनते. शेळीच्या दुधाचा वापर करून साडीवर लेखणीने रंगीत नक्षी किंवा चित्रे काढतात. शेंदूर, काजळ, गूळ, जायफळ व हळद यांसारख्या नैसर्गिक गोष्टी वापरून साडीवर रंग भरतात. या साडीवर अनेकदा लग्नाच्या वरातीचे पॆंटिंगपेंटिंग असते. टसर साडीला दुधाचा सुगंध येतो, तो साडी अनेकदा धुतल्यानंतरही नष्ट होत नाही.
* ढाका साडी
* ढाका मसली साडी
"https://mr.wikipedia.org/wiki/साडी" पासून हुडकले