"सांतो दॉमिंगो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २५:
|longd=69|longm= 59|longs=0 |longEW=W
}}
'''सांतो दॉमिंगो''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]:Santo Domingo de Guzmán) ही [[कॅरिबियन]]मधील [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]] ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. सांतो दाँमिंगोदॉंमिंगो शहर [[हिस्पॅनियोला]] बेटाच्या पूर्व भागात ओझामा नदीच्या मुखावर व [[कॅरिबियन समुद्र]]किनाऱ्यावर वसले आहे. [[युरोप]]ीय वसाहतकारांनी [[अमेरिका (खंड)|अमेरिका खंडामध्ये]] वसवलेले सांतो दॉमिंगो हे सर्वात जुने शहर आहे. [[नवे जग|नव्या जगामधील]] पहिले विद्यापीठ, कॅथेड्रल, किल्ला इत्यादींसाठी प्रसिद्ध असणारा सांतो दॉमिंगोचा जुना भाग [[युनेस्को]]चे [[जागतिक वारसा स्थान]] आहे.
 
सुमारे ९.६५ लाख लोकसंख्येचे सांतो दॉमिंगो लोकसंख्येच्या दृष्टीने कॅरिबियनमधील सर्वात मोठे शहर आहे.
ओळ १५४:
| प्रकाशक = [[जागतिक हवामान संस्था]]
| ॲक्सेसदिनांक = २०१४-०१-२५}}</ref>
|source 2 = नॅशनल ओशनिक अँडॲंड ॲटमोस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन<ref name= NOAA>{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा = ftp://ftp.atdd.noaa.gov/pub/GCOS/WMO-Normals/TABLES/REG_IV/DR/78486.TXT
|शीर्षक = १९६१-१९९० दरम्यानचे सांतो दॉमिंगोतील हवामान
|प्रकाशक = [[नॅशनल ओशनिक अँडॲंड ॲटमोस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन]]
|ॲक्सेसदिनांक = २०१३-१०-३१}}</ref>
|दिनांक=२०१०-०८