"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
[[लक्ष्मी]], [[गंगा]],[[सरस्वती]] या श्री[[विष्णू]]च्या पत्नी होत्या. एकदा गंगा व सरस्वती यांच्यास्त भांडण होवून त्यांनी एकमेकींना शाप दिला त्यामुळे त्या नदी होवून [[पृथ्वी]]वर अवतरल्या.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा</ref> [[महाभारत]] या ग्रंथातही सरस्वती नदीचा उल्लेख सापडतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ODfHI4__GigC&pg=PA266&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjX29bw5tnjAhWaiHAKHdsMBCoQ6AEIMTAB#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&f=false|title=Bhāratīya saṃskr̥ti aura Hindī-pradeśa|last=Sharma|first=Rambilas|last2=Śarmā|first2=Rāmavilāsa|date=1999|publisher=Kitabghar Prakashan|isbn=9788170164388|language=hi}}</ref>
 
==भौगोलिक महत्वमहत्त्व==
पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ.स.पूर्व ३००० सुमारास ही नदी लुप्त पावली.प्राचीन सरस्वती 'आदि बद्री' पासून निघून [[हरियाणा]], [[राजस्थान]], व [[गुजरात]] या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. हिमालयातील हिमनगांमुळे तिला पाण्याचा संतत पुरवठा होत होता. त्या काळी [[गंगा]] नदीला प्रयाग येथे जाऊन मिळणारी [[यमुना]] नदी सरस्वती नदीला मिळत होती. तिचे नाव द्रशद्वती नदी होते. शतद्रु म्हणजे [[सतलज]] नदीही सरस्वतीला मिळत होती. यमुना व सतलज यांचे प्रचंड प्रवाह सरस्वतीला मिळत होते. व तिन्ही नद्यांना हिमनग पाण्याचा पुरवठा करत होते.
 
==लुप्त सरस्वती नदी शोधकार्य व सर्वेक्षण<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=EnpjAAAAMAAJ&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjtxqih8NnjAhWEdn0KHWirDHAQ6AEIXTAH|title=Ālocanā|date=2002|publisher=Rājakamala Prakāśana.|language=hi}}</ref>==
सरस्वती नदी शोध प्रकल्प जनरल सर कनिंगहेम , ऑर्थर ए. मेकडोनल, मी.किथ यासारख्या अभ्यासकानी केला आहे.भारतीय इतिहास संकलन समितीने उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या वैदिक सरस्वतीच्या शुष्क प्रावासाचे विश्वासार्ह नकाशे वापरले आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=pTrxAAAAMAAJ&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjtxqih8NnjAhWEdn0KHWirDHAQ6AEIaTAJ|title=Essays on philosophy and writing of history|last=Prakash|first=Om|last2=Śāstrī|first2=Chandrakānta Balī|date=1990|publisher=Atma Ram and Sons|language=hi}}</ref>वैदिक सरस्वती नदी शोध केंद्राची स्थापना करून त्यानंतर चर्चासत्रे,अभियान समिती यांच्याद्वारे हे काम पुढे नेले गेले.पद्मश्री डॉ. वी.श्री. वाकणकर , श्री.मोरोपंत पिंगळे अशा विविध अभ्यासक मंडळींनी या शोधात महत्वाचेमहत्त्वाचे योगदान दिले आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=85PNDQAAQBAJ&pg=PA379&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjtxqih8NnjAhWEdn0KHWirDHAQ6AEIKjAA#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&f=false|title=कृतिरूप संघ -दर्शन|last=Sheshadari|first=H. V.|publisher=Suruchi Prakashan|isbn=9788189622008|language=hi}}</ref>वैदिक आणि नंतरच्या काळात साहित्यात ज्या सरस्वती नदीचे उल्लेख विपुल संख्येने आढळतात पण जी भारताच्या आजच्या मानचित्रात दर्शविता येत नाही त्या 'लुप्त वैदिक सरस्वती नदीचा शोध' घेणे आवश्यक ठरले.<ref>लुप्त सरस्वती नदी शोध,वाकणकर , परचुरे (१९९२)</ref>
 
सद्य:स्थिती-
ओळ २६:
==भूसर्वेक्षण आणि त्याचा निष्कर्ष==
महाभारत काळापूर्वीच भूगर्भातील घडामोडींमुळे (टेक्टॉनिक मूव्हमेंट्स) यमुनेने पात्र बदलले. ती एकदम पूर्व वाहिनी होऊन गंगेला जाऊन मिळाली. सतलजच्या पात्राचीही दिशा बदलली. ती पश्चिमेकडे वळून सिंधू नदीत जाऊन मिळाली. त्याचवेळी या प्रचंड उलथापालथीमुळे सरस्वतीच्या उगमापाशी पाण्याचा पुरवठा करणार्‍या हिमनद्या व सरस्वती यांच्यामधे पर्वतांचे अडथळे उभे राहिले. त्यामुळे सरस्वतीचे पात्र सुकत गेले.
लंडसेटने दिलेल्या माहितीनुसार प्राचीन सरस्वती नदी पूर्व राजस्थानातून अधिक पूर्वेच्या बाजूने वाहत असावी.डॉ.वाकणकर,डॉ.आर्य आणि इंगळे या अभ्यासकांना ओल्डहेम (१८९३),वाडिया(१९३८) अमलघोष ( १९६०) यांनी केलेल्या भू सर्वेक्षणाची मदत नक्की झाली. ही सर्वेक्षणे व्यक्तिगत स्वरूपाची होती.या सर्व विस्तृत सर्वेक्षणातून एक विषय स्पष्ट झाला की इ.स.पू.२००० वर्षांच्या मागे एक प्रचंड नदी,स्वत:चीस्वतःची पात्रे सतत बदलत ,राजस्थान,बहावलपूर, उत्तर सिंध किंवा कच्छच्या रणातून अरबी समुद्राला निरनिराळ्या मुखातून मिळत असावी. सरस्वती नदी अरबी समुद्राला मिळण्यापूर्वी जी स्थित्यंतरे झाली ती पण ध्यानात घ्यावी लागतात. बिकानेर जवळची वाळू आणि मुरमाची उत्पत्ती पूर्व आद्याश्म युगातील असावी असे भू-शास्त्रज्ञ समजतात. नंतर सरस्वती अंगावर येणा-या वाळवंटाला टाळीत वाहू लागली.
कालांतराने सरस्वती कच्छच्या रणात वाहू लागली. नंतर बापपोखरणमार्गे ती उत्तर चौथ्या काळात (Late Quarternary period)अनेक लहान नद्यांना सामावून घेवू लागली.यावेळी हिमालय व शिवालिक पर्वतांच्या रंगात भू-उद्रेक चालू होता.त्यावेळी सतलज ने मार्ग बदलला. परिणामत: सर्स्व्तेच्या जलाचा पुरवठा कमी झाला.
अशा भू-उत्थानाचा परिणाम वैदिक लोकवस्त्यावर अधिकच झाले. त्यांना आपला प्रदेश सोडून गंगा व सदामीरा नद्यांच्या पाणथळ प्रदेशाकडे स्थलांतर करावे लागले.