"सम्राट हर्षवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५४:
* लेखा जोखा लिपिक — पूर्णिक, साधारण लिपिक
 
हर्षवर्धन स्वत:स्वतः प्रशासकीय व्यवस्थेत व्यक्तिगत रूपात रुची ठेवित असे. सम्राटाच्या मदतीसाठी एक मंत्रिपरिषद स्थापण्यात आली होती. बाणभट्टानुसार अवंती हा युद्ध आणि शांतीचा सर्वोच्च मंत्री होता. सिंहनाद हा हर्षवर्धनाचा महासेनापती होता. बाणभट्टाने हर्षचरितात या पदांबद्दल म्हटले आहे :
 
* अवंती - युद्ध आणि शांतीचा मंत्री.
ओळ ६९:
 
==राष्ट्रीय आय आणि कर==
हर्षवर्धनांच्या काळात राष्ट्रीय उत्पन्‍नाचा एक चतुर्थांश (२५%) भाग उच्च कोटींच्या राज्य कर्मचाऱ्यांना वेतन किंवा बक्षिसाच्या रूपात, एक चतुर्थांश भाग धार्मिक कार्यांच्या खर्चांसाठी, एक चतुर्थांश भाग शिक्षणासाठीच्या खर्चासाठी आणि बाकी एक चतुर्थांश भाग हे सम्राट स्वत:स्वतः आपल्या खर्चासाठी उपयोगात आणत होते. राजस्वच्या स्रोताच्या रूपात तीन प्रकारच्या करांचे विवरण मिळते - भाग, हिरण्य, आणि बली. 'भाग' किंवा भूमिकर (सारा) पदार्थाच्या रूपात घेतले जात होते. 'हिरण्य' नगदाच्या रूपात घेतला जाणारा कर होता. या काळात भूमिकर कृषि उत्पादनाच्या १/६ इतका वसूल केला जात असे.
 
==सैन्य रचना==