"सम्राट चंगथाँग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 23 langlinks, now provided by Wikidata on d:Q9983
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट चंगथाँगचंगथॉंग
| पदवी =
| चित्र = 明英宗.jpg
ओळ ८:
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = सम्राट चंगथाँगचंगथॉंग बिरुदाने : [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १४३५|१४३५]] - [[सप्टेंबर १]], [[इ.स. १४४९|१४४९]]<br />सम्राट त्यांशुन बिरुदाने : [[फेब्रुवारी ११]], [[इ.स. १४५७|१४५७]] - [[फेब्रुवारी २३]], [[इ.स. १४६४|१४६४]]
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक =
ओळ ३६:
| तळटिपा =
|}}
'''चू छीचन''' (चिनी लिपी: 朱祁鎮 ;[[पिन्यिन]]: Zhu Qizhen) ([[नोव्हेंबर २९]], [[इ.स. १४२७|१४२७]] - [[फेब्रुवारी २३]], [[इ.स. १४६४|१४६४]]) हा [[चीन|चीनवर]] राज्य करणारा सहावा [[मिंग राजवंश|मिंग वंशीय]] सम्राट होता. '''सम्राट चंगथाँगचंगथॉंग''' (देवनागरी लेखनभेद: '''चंगतोंग'''; [[सोपी चिनी लिपी]]: 正統; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 正統; [[पिन्यिन]]: zhèngtǒng ; उच्चार: चंग-थाँऽऽङ्गथॉंऽऽङ्ग; अर्थ: ''सुशासन'') या बिरुदाने त्याने [[इ.स. १४३५|१४३५]] ते [[इ.स. १४४९|१४४९]] सालांदरम्यान राज्य केले. इ.स. १४४९ साली आक्रमणादरम्यान त्याला [[मंगोल साम्राज्य|मंगोलांनी]] कैदेत टाकले व त्याचा भाऊ [[चू छीयू]] यास ''सम्राट जिंग्ताय'' या बिरुदाने गादीवर बसवले. सात वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर जिंग्ताय सम्राटाविरुद्ध दरबारात बंड घडवून आणण्यात चू छीचन यशस्वी झाला. [[इ.स. १४५७|१४५७]] साली '''सम्राट त्यांशुन''' या बिरुदाने गादीवर आलेल्या चू छिचनाने [[इ.स. १४६४|१४६४]] साली मृत्यूपर्यंत राज्य केले.
 
 
{{DEFAULTSORT:चंगथाँगचंगथॉंग}}
[[वर्ग:चिनी सम्राट]]
[[वर्ग:मिंग राजवंश]]