"समलैंगिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील [[लैंगिक आकर्षण]] व [[समागम]] असण्याला ''समलैंगिकता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Homosexuality) म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस 'समलैंगिक' अथवा 'समलिंगी' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Homosexual) म्हणतात. (सम + लिंग->लैंगिक + ता ; संस्कृत घटकांपासून शब्दसिद्धी) समलैंगिकता म्हणजे समान लिंगाच्या वा लिंग-ओळखीच्या व्यक्तींमध्ये शृंगारिक वा शारिरिक आकर्षण, वा लैंगिक संबंध. अंतर्गत दिशा म्हणून समलैंगिकतेचा संदर्भ येणेप्रमाणे : "बहुतेक वा पूर्णतः समान लिंगाच्या व्यक्तींकडे लैंगिक, शृंगारिक वा भावनिक आकर्षणाचा वा अनुभवांचा स्थायी कल वा वर्तनबंध". शब्दाचा आणखी एक संदर्भ म्हणजे "असे आकर्षण, ते आकर्षण अभिव्यक्त करणारी वागणूक, वा आकर्षण आणि वागणूक असलेल्या समाजात सहभाग, यांच्यावर आधारित व्यक्तिगत किंवा सामाजिक ओळख".<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.apa.org/helpcenter/sexual-orientation.aspx|शीर्षक=Sexual Orientation and Gender Identity|संकेतस्थळ=http://www.apa.org|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-09-06}}</ref> <ref name=amici>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.courts.ca.gov/documents/Amer_Psychological_Assn_Amicus_Curiae_Brief.pdf |page=30|शीर्षक=Case No. S147999 in the Supreme Court of the State of California, In re Marriage Cases Judicial Council Coordination Proceeding No. 4365(...) - APA California Amicus Brief&nbsp;— As Filed |format=PDF |date=|accessdate=21 December 2010}}</ref>
 
समलैंगिकता-ते-भिन्नलैंगिकता या संतत क्षेत्रात समलैंगिकता, भिन्नलैंगिकता व उभयलैंगिकता हे तीन मुख्य प्रवर्ग आहेत.<ref name="apahelp">{{citation|periodical=[[American Psychological Association|APA]]HelpCenter.org|accessdate=30 March 2010|दुवा=http://www.apa.org/helpcenter/sexual-orientation.aspx|शीर्षक=Sexual Orientation, Homosexuality, and Bisexuality}}</ref> व्यक्तीमध्ये विवक्षित लैंगिक दिशा कशी उद्भवते याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही,<ref name="apahelp"/> तरी विशेषज्ञांचा कल जीवशास्त्रीय स्पष्टीकरणांकडे अधिक आहे<ref>{{जर्नल स्रोत|last=Frankowski|first=Barbara L.|date=2004-06-01|शीर्षक=Sexual Orientation and Adolescents|दुवा=http://pediatrics.aappublications.org/content/113/6/1827|journal=Pediatrics|language=en|volume=113|issue=6|pages=1827–1832|doi=10.1542/peds.113.6.1827|issn=0031-4005|pmid=15173519}}</ref> : जनुकीय वा गर्भांतर्गत वा दोन्ही मिळून कारणे असल्याचे निर्देश मिळतात. <ref name="rcp2007">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.rcpsych.ac.uk/workinpsychiatry/specialinterestgroups/gaylesbian/submissiontothecofe.aspx|शीर्षक=Submission to the Church of England’s Listening Exercise on Human Sexuality|publisher=The Royal College of Psychiatrists|accessdate=13 June 2013}}</ref> अंतर्गत लैंगिक दिशा घडण्यात पालकांचा व्यवहार किंवा बाळपणीचे अनुभव भाग घेतात असा कुठलाही ठोस आधार नाही<ref name="rcp2007"/> पुरुषांच्या समलैंगिक वर्तणूकीकरिता घरगुती आणि सामायिक परिस्थितीचा काहीच प्रभाव नाही, परंतु स्त्रियांच्या समलैंगिक वर्तणुकीकरिता या घटकांचा गौण प्रभाव पडतो.(५) जरी काही लोकांच्या दृष्टिकोनातून समलैंगिक वर्तणूक अनैसर्गिक आहे,<ref name="Långström2010">{{Cite doi|10.1007/s10508-008-9386-1}}</ref> जरी काही जण समलैँगिकतासमलैॅंगिकता अनैसर्गिक आहे असे मानतात,<ref name="religioustolerance">{{संकेतस्थळ स्रोत|last = Robinson|first = B. A.|शीर्षक = Divergent beliefs about the nature of homosexuality | publisher = Religious Tolerance.org | year = 2010| दुवा =http://www.religioustolerance.org/hom_fixe.htm | accessdate = 12 September 2011}}</ref><ref name="religioustolerance-dysfunctional">{{संकेतस्थळ स्रोत| last = Schlessinger|first = Laura|शीर्षक = Dr. Laura Schlessinger and homosexuality | publisher = Religious Tolerance.org | year = 2010| दुवा =http://www.religioustolerance.org/hom_0078.htm | accessdate = 19 September 2012}}</ref> तरी संशोधनावरून असे दिसते की समलैंगिकता ही मनुष्याच्या लैंगिकतेमधील सामान्य आणि नैसर्गिक भिन्नतांपैकी आहे, आणि समलैंगिकता ही स्वतःहून घातक मानसिक परिणामाचा स्त्रोतही नाही. <ref name="apahelp"/><ref name=PAHO>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक="Therapies" to change sexual orientation lack medical justification and threaten health |दुवा=http://new.paho.org/hq/index.php?option=com_content&task=view&id=6803&Itemid=1926|publisher=Pan American Health Organization|accessdate=26 May 2012}} archived here [http://www.webcitation.org/67xKQyixE].</ref> बहुतेक लोकांना स्वतःची लैंगिक दिशा निवडू शकतो अशी जाणीव होतच नाही, वा नगण्य प्रमाणात होते. <ref name="apahelp"/> लैंगिक कल बदलण्याकरिता मानसोपचार करण्यासाठी पर्याप्त आधार नाही.<ref name="apa2009">American Psychological Association: [http://www.apa.org/about/governance/council/policy/sexual-orientation.aspx Resolution on Appropriate Affirmative Responses to Sexual Orientation Distress and Change Efforts]</ref>
 
समलैंगिकता ही ऐतिहासिकदृष्ट्या जगातील बहुतांश देशांमध्ये व संस्कृतींमध्ये कायम अस्तित्वात होती व आहे. ह्याच्या अनेक खुणा अगदी पुराणकालापासूनच्या साहित्य, शिल्प, [[कला]] व इतर माध्यमांत आढळून येतात. मात्र विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत समलैंगिक वर्तणूक कधीही खुलेपणाने समाजात बोलली जात नसे. १९७० च्या दशकात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] 'अमेरिकन सायकलॉजिकल असोसिएशन' आणि '[[अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन]]' ह्या महत्वाच्यामहत्त्वाच्या वैद्यकीय संस्थांनी 'Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders' ह्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या नियतकालिकात 'समलैंगिकता हा मानसिक दोष नाही' हे स्पष्ट केले. ह्या संस्थांनी वैज्ञानिक संशोधनाचा आधार आणि सांख्यिक पुरावा देऊन हे दाखवूल दिले की समलैंगिक व्यक्तींची बौद्धिक, नैतिक क्षमता व जडणघडण इतरांसारखीच असते आणि समलैंगिक व्यक्ती ह्या सर्वसामान्य निरोगी आयुष्य जगू शकतात. वैद्यकीय पेश्याच्या ह्या दृष्टिकोनानंतर गेल्या ३ दशकांत जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांत, समलैंगिकता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाऊन समलैंगिक व्यक्ती खुल्या रितीने जगू लागल्या.
 
पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. इंग्लिशमधे समलैंगिक स्त्रियांना '[[लेस्बिअन]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना '[[गे]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Gay) म्हणले जाते. स्वतःला समलैंगिक म्हणवून घेणाऱ्यांचे आणि समलैंगिक संबंधांचा अनुभव घेणाऱ्या लोकांचे प्रमाणाचा अंदाज घेणे संशोधकांना कठीण जाते. विषमलैंगिक लोकांकडून होणारा त्रास आणि लोकांना समलैंगिकांच्या वाटणाऱ्या भीतीपोटी अनेक समलैंगिक स्वतःची लैंगिकता उघड करत नाहीत. माणसाखेरीज अन्य प्राण्यांमधेही समलैंगिक वर्तन पाहिलेले आहे.
ओळ १७:
हिंदू आणि वैदिक ग्रंथांमधे संत, अवतार आणि देवही वेगवेगळ्या लैंगिक कृती करत अशी वर्णने आहेत. अनेक पौराणिक, भारतीय काव्यांमधे देवादिकांची समलैंगिक वर्णने आहेत. राजेराण्यांमधल्या समलैंगिकतेच्या अनेक गोष्टी आहेत. प्रेम आणि लैंगिकतेबद्दल लिखाण असणाऱ्या [[कामसूत्र]] या ग्रंथातही समलैंगिकतेचा समावेश आहे. Transsexuals लोकांचीही पूजा केल्याची वर्णने आहेत, उदा: विष्णूचे मोहिनीरूप, शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप. <ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.aisiakshare.com/node/553#comment-7449 |शीर्षक=मनुस्मृति आणि समलैंगिकता |प्रकाशक=ऐसी अक्षरे |दिनांक=2012-02-24}}</ref>
====मनुस्मृती====
मनुस्मृतीमध्ये समलैँगिकतेसाठीसमलैॅंगिकतेसाठी दिलेली शिक्षा कठोर किंवा प्राणघातक अशी नसून सौम्य आहे अशी म्हटली जाऊ शकते. <blockquote><poem>
ब्राह्मणस्य रजः कृत्वा घ्रातिर् अघ्रेयमद्ययोः ।
जैह्म्यं च मैथुनं पुंसि जातिभ्रंशकरं स्मृतम् ॥ ''११.६७ (किंवा कुठल्या आवृत्तींमध्ये ११.६८)''
ओळ ४०:
 
== कायदेशीर मान्यतेची स्थिती ==
१९७०/८० च्या दशकांपर्यंत बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकता ही कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आली होती. २०१०च्या सुरवातीस, कॅनडा, स्पेन, नॉर्वे, स्वीडन, बेल्जिअम, नेदरलँडनेदरलॅंड आणि दक्षिण आफ्रिका ह्या देशांमध्ये [[समलिंगी विवाह|समलिंगी विवाहास]] कायदेशीर मान्यता आहे. काही युरोपियन देशांमध्ये, विवाहांस अधिकृत मान्यता नसली तरी काही प्रमाणात 'सिव्हिल युनियन'च्या स्वरूपात वैवाहिक जोडप्यांसारखे काही हक्क दिले गेले आहे. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] समलैंगिक विवाहास कायदेशीर दर्जा दिला जावा की नाही हा एक वादाचा विषय असून विशेषतः निवडणुकांच्या दरम्यान ह्या विषयावर प्रसारमाध्यमांमध्ये बऱ्याच वेळी चर्चा घडून येतात. समलिंगी विवाहाची अधिकृतरित्या कायदेमान्यता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आहे. [[कनेक्टिकट]],[[आयोवा]], [[मॅसेच्युसेट्स]], [[व्हर्मॉँटव्हर्मॉॅंट]] व [[न्यू हँपशायरहॅंपशायर]] ह्या पाच राज्यांमध्ये समलैंगिक विवाह कायदेशीर आहे, (इतर राज्यांमध्ये समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता नसली तरी समलैंगिक संबंधांना अटकाव नाही). [[कॅलिफोर्निया|कॅलिफोर्नियामध्ये]] सन २००८ प्रथम समलिंगी विवाहास मान्यता देणारा कायदा मंजूर झाला होता, मात्र नोव्हेंबर २००८ मधील निवडणुकांमध्ये 'प्रपोझिशन ८' हे कलम सार्वमताने मंजूर झाले ज्याद्वारे वरील कायदा बाद ठरवला गेला. बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकमुळे एखाद्या व्यक्तीला डावलले जाणे (नोकरी, सामाजिक, शासकीय, शैक्षणीक किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अथवा खासगी व्यवसायांमध्ये) हे बेकायदेशीर ठरवले गेले आहे.
 
भारतीय घटनेच्या प्रभाग ३७७ मधील काही कलमांनुसार काही विशिष्ट 'अनैसर्गिक समागम संबंध' - जरी ते प्रौढ व्यकींमध्ये 'परस्परसंमतीने आणि खासगीपणे' होत असतील तरीही - गुन्हा म्हणून गणले जात होते. ह्या कलमांनुसार समलैंगिक संबंध (इतकेच नव्हे तर स्त्री-पुरुषांमधील समागमाचे काही प्रकारही) बेकायदेशीर होते. मात्र जुलै २००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णयाद्वारे<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/Delhi-High-Court-legalizes-homosexuality/articleshow/4726608.cms |शीर्षक=India decriminalises gay sex |प्रकाशक=टाईम्स ऑफ इंडिया|दिनांक=2009-07-03}}</ref> हे कलम 'घटनात्मक व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या आड येणारे' म्हणून अवैध घोषित केले होते मात्र १२ डिसेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा रद्द करण्यात आली.समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा आहे आणि त्यासाठी भारतीय दंड विधानातील ३७७ नुसार १० वर्षं ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. निसर्ग नियमांच्या विरुद्ध लैंगिक संबंध (सेक्स) करणं फौजदारी गुन्हा आहे असं कायदा सांगतो आणि हा कायदा बदलायचा असेल तर सर्वोच्च न्यायालय काहीही करू शकणार नाही. कारण कायदा बदलण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे असं सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करण्याची मागणी फेटाळली आहे.
ओळ ४६:
अनेक आशियाई, आखाती देशांमध्ये समलैंगिकता अजूनही गुन्हा आहे. सहा देशांमध्ये समलैंगीक समागम करणे हा जन्मठेप-पात्र गुन्हा आहे; १० देशांत तर समलैंगिकतेस मृत्युदंडाची शिक्षा आहे.<ref name=ilga>{{citation |last=Ottosson |first=Daniel |शीर्षक=LGBT world legal wrap up survey |publisher=[[ILGA]] |date=November, 2006 |accessdate=2007-09-21 |दुवा=http://www.ilga.org/statehomophobia/World_legal_wrap_up_survey_November2006.pdf |format=PDF}}</ref>
 
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 06/09/2018 रोजी भारतीय दंडविधान संहितेचे 377 हे कलम आता एकमेकांच्या संमतीने खाजगीत होणाऱ्या समलिंगी लैंगित संबंधानां लागू करता येणार नाही असा निर्णय दिला. ह्या कलमा अंतर्गत आता फक्त पौढ नसलेल्या व्यक्तिंशी केलेल्या लैंगिक क्रियाच गुऩ्हागुन्हा ठरतील.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/what-is-section-377-and-is-homosexuality-crime-in-india/articleshow/65699483.cms|शीर्षक=section 377: काय आहे ३७७ कलम-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-09-06|language=hi-mh}}</ref>
 
== संदर्भ ==